VIDEO । रायगड जिल्ह्यात मृत्यूचं तांडव, तळीयेतील आकडा वाढला
RAIGAD TALIYE LANDSLIDE DEATH TOLL IS EXPECTED TO RISE TO 70
Jul 24, 2021, 09:10 AM ISTVIDEO । खेड तालुक्यात दरड कोसळण्याची मोठी दुर्घटना, पोसर गावात 17 जण गाडले
RATNAGIRI 17 DEAD AT LANDSLIDE AT POSARE VILLEGE
Jul 24, 2021, 09:05 AM ISTराज्यात पावसाचे 136 बळी; 6 जिल्ह्यांत रेड अलर्ट, पाहा कुठे किती नुकसान झाले
Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा कहर दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे (Landslide) सुमारे 129 जणांचा मृत्यू झाला.
Jul 24, 2021, 08:38 AM ISTसाखरपा-खडीकोळवण येथे दरड कोसळली, डोंगराला भेगा पडल्याने ग्रामस्थांत भीती
रत्नागिरी जिल्ह्यात महाड-तळीये आणि पुण्यातील माळीण येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. खडीकोळवण येथे डोंगर खचल्याने मातीचा ढिगारा कोसळला ( (Landslide at Khadikolvan) असून काही घरांना धोका पोहोचला आहे.
Jul 24, 2021, 07:40 AM ISTVIDEO । चिपळुणात पुरातून लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात, एनडीआरचे युद्धपातळीवर प्रयत्न
Chiplun NDRF Rescue Operation Begins With Full Strength
Jul 23, 2021, 03:00 PM ISTVIDEO । चिपळूणचा महापूर, दानिश मोहल्ला पाण्यााखाली
Chiplun Danish Mohala Flood Situation
Jul 23, 2021, 02:45 PM ISTVIDEO । पूरस्थितीची मुंबईकरांना झळ, गोकूळचा दूध पुरवठा बंद
Tomorrow No Supply Of Gokul Milk In Mumbai
Jul 23, 2021, 02:40 PM ISTVIDEO । कोल्हापुरात पुराचा मोठा तडाखा, रुग्णांचे स्थलांतर
Kolhapur Diamond Hospital Patients Shifted To Another Hospital For Rising Flood Sitaution
Jul 23, 2021, 02:30 PM ISTVIDEO । महाड येथे पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एडीआरचे पथक
Raigad Mahad NDRF Team Rescue Operations
Jul 23, 2021, 02:25 PM ISTVIDEO । सांगलीत कृष्णा नदीला पूर, 150 घरांमध्ये पाणी घुसले
Sangli Villagers On Bhilwadi Market Flood Situation And Rescue Operation
Jul 23, 2021, 02:20 PM ISTVIDEO । पावसाचा जोरदार तडाखा, रस्ता खचल्याने वाहतूक बंद
Raigad Mahad MIDC Villagers On Damage Caused From Extreme Heavy Rainfall And Flood Situation
Jul 23, 2021, 02:15 PM ISTसांगली, कोल्हापूर पुराचा वाहतुकीला फटका, महामार्गासह 9 मार्ग बंद
पावसाचा हाहाकार दिसून येत आहे. (Heavy rains in Maharashtra ) सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा (Kolhapur floods ) आणि कृष्णा नदीच्या ( Sangli floods) पाण्याची पातळीत वाढ झाल्याने पुराचा धोका वाढला आहे.
Jul 23, 2021, 12:59 PM ISTMaharashtra Rain : पुढील 3 ते 4 तास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी महत्त्वाचे
पावसाने धुमाकुळ घातला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस धो धो कोसळत आहेत.
Jul 23, 2021, 12:03 PM ISTVIDEO : अरे रे... अडकलेल्या बाहेर काढताना अर्ध्यातून पुन्हा पुरात, मन सुन्न करणारा प्रसंग
Chiplun flood : आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला आणि त्यात कोयना धरणातून पाण्याचा विर्सग केल्याने चिपळुण शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. (Heavy rains in Chiplun) चारही बाजूने पाण्याने शहर बुडाले आणि नागरिक अडकलेत.
Jul 23, 2021, 11:40 AM ISTChiplun flood : गावकऱ्यांनी धाडस दाखवत केली 15 जणांची सुटका, खेर्डीत 20 जणांना वाचविले
Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. (Heavy rains in Chiplun) हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
Jul 23, 2021, 10:13 AM IST