राज्यात कधी होणार पावसाचं कमबॅक?
काही दिवसांपासून पावसानं अनेक भागांमध्ये दडी मारली आहे
Aug 11, 2021, 05:41 PM ISTलिफ्टमध्ये भरलं गळ्यापर्यंत पाणी, मग आत अडकलेल्या मित्रांना असं काढलं बाहेर
त्यारात्री जोरदार पाऊस सुरु होता आणि तेव्हाच टोनी लू आणि त्याचे काही मित्र रात्री 10 च्या सुमारास लिफ्टमधून खाली येत होते.
Aug 10, 2021, 08:43 PM ISTVideo | ऑगस्ट महिन्याच्या मध्यात पाऊस परतण्याची शक्यता
RAIN PREDICTION BY MANSOON DEPARTMENT
Aug 5, 2021, 08:20 PM ISTVideo | चार महिन्यांचा पाऊस दोन महिन्यात, पण असं का?
maharashtra rain fall schedule changed
Jul 31, 2021, 09:50 PM ISTVideo | पाटबंधारे खात्याचा चिपळून पुराबाबत अहवाल
Department Of Irrigation Report On Chiplun Massive Flood update
Jul 31, 2021, 09:45 PM ISTVIDEO । सांगलीत महापूर, हजारो लोक पाण्यात अडकलेत
SANGLI 36000 PEOPLE MIGRETED DUE TO FLOOD
Jul 24, 2021, 02:45 PM ISTकोल्हापुरात पूरपरिस्थिती गंभीर, लष्कराला केले पाचारण
Kolhapur flood : धो धो पडणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. (Maharashtra Rain) आधी कोकणात रत्नागिरी, रायगड येथे पुराने वेढा घातला होता. आता कोल्हापूर, सातारा, सांगली येथी पूरस्थिती गंभीर होत चालली आहे.
Jul 24, 2021, 02:16 PM ISTमुंबई - गोवा महामार्ग बंद; चिपळूणचा वाशिष्ठी पूल खचल्यामुळे मोठा धोका, वाहनांच्या रांगा
Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळाले. तसेच या पावसाचा फटका मुंबई - गोवा महामार्गालाही बसला आहे.
Jul 24, 2021, 01:33 PM ISTसंकटावर संकट ! किल्ले रायगड जवळ मोठी दरड कोसळली, हिरकणी वाडीला धोका
Hirkani Wadi, Raigad landslide : रायगड जिल्ह्यावर संकटावर संकट कोसळत आहे. महाड जवळ किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथे आज सकाळी मोठी दरड कोसळली. (landslide)
Jul 24, 2021, 12:55 PM ISTमहाड तळीये दुर्घटना : आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढले, आणखी माणसे ढिगाऱ्याखाली?
Mahad, Raigad landslide : मागील दोन दिवस कोकणात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. (Maharashtra Rain) पूरपरिस्थिती नियंत्रणात आली आहे. पाणी ओसरले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात दरडीखालून आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
Jul 24, 2021, 11:47 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला देणार भेट
Mahad Taliye Landslide : रायगडमधील तळीयेच्या दुर्घटनेने सगळा महाराष्ट्र हळहळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले.
Jul 24, 2021, 11:13 AM ISTVIDEO । सांगलीला पुराचा वेढा, पाणीपातळी 48 फुटांवर
SANGLI KRUSHNA RIVER FLOODED,WATER IN CITY
Jul 24, 2021, 09:45 AM ISTVIDEO । कोल्हापुरात मुसळधार पावसाने 2009चा रेकॉर्ड, पाणीपातळीत वाढ
KOLHAPUR RAIN RECORD BREAK OF 2009,PANCHAGANGA RIVER LEVEL 56 FEET
Jul 24, 2021, 09:40 AM ISTVIDEO । चिपळूण महापुरानंतर आता रोगराईची भीती
CHIPLUN AFTER RAIN DISASTER NOW FEAR OF DISEASES IN THE CITY
Jul 24, 2021, 09:35 AM ISTVIDEO । चिपळूण पुराची भयंकर स्थिती, आकाशातून घेतलेले दृश्य
RATNAGIRI RAIN CHIPLUN FLOOD ARIAL VIEW
Jul 24, 2021, 09:15 AM IST