rain news

Kolhapur Flood Ground Report Panchganga River Flowing On Danger Mark From Heavy Rainfall PT1M40S

VIDEO | पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, प्रशासन सतर्क

Kolhapur Flood Ground Report Panchganga River Flowing On Danger Mark From Heavy Rainfall

Aug 10, 2022, 06:25 PM IST

धो धो पाऊस, नदीला पूर तरीही भलताच आगावूपणा, जे व्हायचं तेच झालं...ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेलेत । पाहा

 Rain In Amravati : राज्यात सर्वत्र धो धो पाऊस कोसळत आहे. अमरावती जिल्ह्यातही असाच पाऊस कोसळत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुलावरुन पाणी वाहत असताना ट्रॅक्टर पाण्यात घालणे जीवावर बेतले. 

Aug 9, 2022, 09:14 AM IST

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट

Rain News : Rain In Maharashtra : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. गेले दोन दिवस पावसाचे धुमशान पाहायला मिळत आहे. विदर्भाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर कोकणातही धुवाधार पाऊस कोसळत आहे. 

Aug 9, 2022, 07:52 AM IST

Rain News : राज्यातील या जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस, 27 गावांचा संपर्क तुटला

Maharashtra Rain News Update :  ढगफुटीसदृश पाऊश झालाय. त्यामुळे शेतक-याचं प्रचंड नुकसान झालंय. रात्री परळी तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पांगरी लिंबोटा तळेगाव या गावातील भागात तर ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. 

Aug 6, 2022, 02:44 PM IST

Rain News : मान्सूनबाबत आता एक अतिशय महत्त्वाची बातमी

Rain News​ : पावसाबाबत आता एक अतिशय महत्त्वाची बातमी. कालपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आता हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Aug 6, 2022, 08:30 AM IST

पावसाची बातमी । पुढील 48 तास महत्वाचे, या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

Rain News Update: राज्यात येत्या 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. (Rain In Maharashtra) 5 ते 11 ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  

Aug 5, 2022, 09:00 AM IST

पावसाचा धुमाकूळ । उत्तर महाराष्ट्रात जोरदार तडाखा; घरात आणि दुकानांत पाणी, नदीला मोठा पूर

Rain News, Rain In Maharashtra : नाशिक शहराला पावसानं चांगलेच झोडपून काढले. जुन्या नाशिकमधील अनेक दुकानांमध्ये पाणीच पाणी घुसले होते. तर अहमदनगर शहरासह परिसरामध्ये रात्री जोरदार पाऊस पडला. तसेच कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Aug 5, 2022, 08:29 AM IST

Rain News : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार, दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rain in Maharashtra : राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे.  

Aug 4, 2022, 11:21 AM IST

Rain News : राज्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती कशी राहणार?, अधिक वाचा

Maharashtra Rain Update : ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये (August-September) राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Rain forecast) होण्याची शक्यता आहे.  

Aug 2, 2022, 07:54 AM IST

साताऱ्यात या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस, अनेक घरांत, दुकानात पाणी

Rain Update News : सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला. याचा तडाखा अनेक घरांना बसला.  

Jul 29, 2022, 08:27 AM IST

Rain : कोकणातील या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट, विदर्भातही मुसळधार

Rain in Maharashtra : राज्यात काही दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मात्र, पुणे वेधशाळेने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 

Jul 15, 2022, 02:24 PM IST

Video : धक्कादायक ! पुराच्या पाण्यातून गरोदर महिलेला खाटेवरुन नेण्याची वेळ

Pregnant Women Travel From Flood : एक धक्कादायक बातमी. धो धो पाऊस कोसळत होता. नदीला पूर आला होता. एका गरोदर महिलेला प्रसुदी वेदना सुरु झाल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण होते...

Jul 15, 2022, 01:26 PM IST