ट्रेनच्या डब्यावर असलेल्या 5 डिजिट नंबरचा अर्थ काय? याला डिकोड करण्याची बेस्ट टीप
एक्सप्रेसच्या कोचवर पाच अंकी नंबर असतो. या नंबरमध्ये अनेक प्रकारचे कोड असतात. हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा 5 अंकी आकडा म्हणजे काय? त्याचा अर्थ काय?
Dec 6, 2024, 01:55 PM ISTनवरदेवाचा लग्न मुहूर्त टळू नये म्हणून रेल्वेचा स्पेशल कॉरिडोर! नेमकं काय घडलं? जाणून घ्या
Indian Railway: मुंबईहून येणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडासाठी रेल्वेने हावडा स्टेशनवर 'कनेक्टिंग' ट्रेन काही मिनिटांसाठी थांबवली होती.
Nov 17, 2024, 06:39 PM ISTमोठी बातमी! एक-दोन नाही तब्बल 6556 Extra Trains सोडणार; मुंबई, पुण्यातूनही...
Indian Railways Special Trains Update: मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेच्या मार्गांवरही या विशेष ट्रेन चालवल्या जाणार असून मुंबई आणि पुण्यातूनही अनेक गाड्या सोडल्या जाणार आहेत.
Oct 11, 2024, 09:24 AM ISTIndian Railway : धक्कादायक! मिडल बर्थवरील सीट पडून प्रवाशाचा मृत्यू; रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण...
Indian Railway : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा मृत्यू.... मिडल बर्थ मानेच्या भागावर पडलं आणि पुढे.... कुठे घडली ही घटना? रेल्वे विभागाचं यावर काय म्हणणं?
Jun 27, 2024, 11:00 AM IST
14 मृत्यू, 6 कोटींचा दंड, वर्षभरापूर्वीचा FIR... होर्डिंग अपघातावरुन BMC-रेल्वेमध्ये जुंपली
Mumbai Ghatkoper Hording Collapse: सात ते आठ झाडं कापून हे होर्डिंग लावण्यात आलं होतं. या प्रकरणामध्ये मुंबई महानगरपालिकेने पहिली एफआयआर 2023 साली मे महिन्यामध्ये दाखल केला होता.
May 14, 2024, 08:16 AM ISTचाकरमान्यांसाठी खूशखबर! उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय
Summer Special Trains : उन्हाळी सुट्टी पडताच अनेकजण आपले कुटूंब आणि मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्याचा प्लॅन करत असतात. तुम्ही पण उन्हाळी सुट्टीत कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.
Apr 14, 2024, 10:03 AM ISTपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाणेकरांना गिफ्ट! ठाणे, विरारसह ‘या’ ठिकाणी नवीन स्टेशनचे काम सुरू
पालघर आणि ठाण्यात बुलेट ट्रेनच्या कामांना सुरुवात झाली आहे. NHSRCL या प्रकल्प अंमलबजावणी एजन्सीनुसार, हा प्रकल्प 508 किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद कॉरिडोअरचा एक भाग आहे.
Apr 10, 2024, 04:19 PM IST
असे कसे कार्यकर्ते? नेत्याला थंडी लागली म्हणून रेल्वे डब्यातच पेटवली शेकोटी!
Activists Lit Fire Train : आधीच थंडी त्यात एसी कोचमध्ये बसलेल्या नेत्यांना गारवा असाहय्य होत होता. यावेळी कार्यकर्त्यांनी शक्कल लढवत ट्रेनमध्ये आग पेटवल्याचा प्रकार समोर आलाय.
Jan 18, 2024, 03:40 PM ISTCSMT स्थानकात डान्स करणाऱ्या इन्फ्लुएंसरला पोलिसांनी शिकवला धडा; Video पोस्ट करत म्हणाली...
Influncer Seema Kannaujiya Viral Video: मुंबई रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकात रील बनवणाऱ्या एका तरुणीवर कारवाई केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे.
Dec 17, 2023, 01:54 PM ISTIndian Railway: 5 वर्षात 3 हजार नव्या ट्रेन धावणार, रेल्वे प्रवास होणार आनंददायी
Indian Railway: 3 हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर रेल्वे काम करत आहे. रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
Nov 17, 2023, 06:07 PM ISTलहान मुलांना Full Ticket आकारून रेल्वे मालामाल, तब्बल 2800 कोटींची कमाई
Indian Railway : महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्षाकाठी रेल्वे एकूण किती रक्कम कमवते? तर, माहितीच्या अधिकारातून यासंदर्भातील माहितीसुद्धा समोर आली आहे.
Sep 20, 2023, 04:36 PM IST
Mumbai | लोअर परेल पुलाची एक लेन सोमवारपासून वाहतूकीसाठी खुली
Lower Parel Bridge Open Soon
Sep 14, 2023, 12:30 PM ISTIndian Railway : ट्रेन लेट का होतात? जाणून घ्या का बिघडतं भारतीय रेल्वेचं वेळापत्रक
Indian Railway : भारतीय रेल्वेच्या वतीनं आजवर प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पण, हीच रेल्वे काही कारणांनी मात्र काहीशी कुप्रसिद्ध आहे. ते कारण म्हणजे रेल्वेचं On Time नसणं.
Aug 23, 2023, 03:45 PM IST
Indian Railways कडून मोठी अपडेट; जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना दिलासा , 'या' निर्णयाने प्रवासी खूश!
Indian Railways: जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. भारतीय रेल्वेने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवासीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. आतापासून तुम्हाला जनरल तिकिटातही रेल्वेमध्ये सीट मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
Jun 24, 2023, 02:54 PM ISTIndian Railways : 'ही' रेल्वे तिकिटे कधीही रद्द करु नका, रेल्वे कर्मचारीने सांगितल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी
Indian Railways Ticket Booking : रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. अनेकवेळा आपण रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण करतो. मात्र, काही वेळा रेल्वेचा प्रवास रद्द करावा लागतो. अशावेळी आपण काढलेले रेल्वे तिकिट रद्द करतो. मात्र, काहीवेळा तिकिट रद्द करताना विचार न केला तर तोटा सहन करावा लागतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेल्वे पायलटने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
Jun 16, 2023, 03:49 PM IST