Railway Ticket Booking : आयत्यावेळी कसं बुक कराल तत्काळ रेल्वे तिकीट? पाहा सोप्या Steps
Railway Ticket Booking : आता मात्र यातचं काहीही करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही IRCTC मधूनच तत्काळ रेल्वे तिकीट काढू शकता. ज्यासाठी रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी तिकीट खिडकी खुली होते.
Feb 28, 2023, 10:58 AM IST
Indian Railways : ऐतिहासिक निर्णय! भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार अपेक्षेपलीकडील सुविधा
Indian Railways : प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं घेतलेला हा निर्णय आणि रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवेचा तुम्हालाही फायदा मिळणार आहे. आता ही सुविधा काय हे एकदा पाहाच...
Feb 23, 2023, 03:16 PM IST
Budget 2023 : अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार, लोकांची काय आहेत अपेक्षा?
Railway Budget : मोदी सरकारचा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यासोबतच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2023मध्ये देशातील 10 राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे लोकांचे लक्ष आहे. अर्थसंकल्पात Railway साठी काय Budget असणार याचीही उत्सुकता आहे.
Jan 27, 2023, 02:57 PM ISTHarbour Local Issue | मुंबईत हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत
Traffic disrupted on Harbor Road in Mumbai, traffic disrupted due to broken overhead wire
Jan 16, 2023, 06:55 PM ISTIndian Railways: रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड
Indian Railways latest news : जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक केले असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Jan 4, 2023, 09:01 AM ISTIndian Railways: IRCTC चा नवा नियम, 'या' प्रवाशांना मिळणार रेल्वेचे मोफत जेवण
Railways Free Meal Policy: दररोज लाखों संख्येने लोक प्रवास करत असतात. परंतु बहुतेक लोकांना रेल्वेच्या या नवीन नियमाची माहितीच नसेल. IRCTC काही विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना मोफत जेवण देणार आहे.
Jan 2, 2023, 04:36 PM ISTRatnagiri Madgaon Train Temperorily Cancelled | कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' तारखेपर्यंत रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस तात्पुरता का केली रद्द?
Ratnagiri Madgaon Train Temporarily Cancelled Important news for those going to Konkan, Why is Ratnagiri-Madgaon Express temporarily canceled till 'this' date?
Dec 11, 2022, 07:15 PM ISTWithout Ticket Travel | फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून कोट्यवधींचा दंड वसूल
Collection of crores of fines from free rail passengers
Dec 3, 2022, 11:30 AM ISTTuljapur train | तुळजापूरला पोहचणं होणार सोप्पं, राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पाला मान्यता
Reaching Tuljapur will be easy, approval of a big project from the state government
Dec 2, 2022, 12:35 PM ISTIndian Railwaysची नवी व्यवस्था, क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार रेल्वे प्लॅटफॉर्म
Railway Station Platform Name: भारतीय रेल्वे अनेक निर्णय घेत असते. आता रेल्वे प्लॅटफॉर्म हा क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार आहे. याबाबत रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. सध्या देशाच्या राजधानीत रेल्वे प्लॅटफॉर्म नावांनी ओळखले जाणार आहेत.
Nov 10, 2022, 12:24 PM ISTVideo | पुण्यात रेल्वे मंडळाच्या बैठकीत गोंधळ, खासदार आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद
Chaos in Railway Board meeting in Pune, dispute between MPs and officials
Oct 18, 2022, 07:45 PM ISTरात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करताय मग आधी ‘ही’ बातमी वाचा! तुमच्यासाठी घेतला मोठा निर्णय
IRCTC: भारतीय रेल्वेचे काही असे नियम आहेत, ज्यांची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची (important ) आहे. जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम...
Oct 14, 2022, 08:30 AM ISTSamosa: 'देसी फॉर्च्युन कुकीज?' ट्रेनच्या समोसामध्ये माणसाला सापडला...
Indian Railways: प्रवाशांने प्रवासादरम्यान IRCTC पॅंट्रीमधून एक समोसा विकत घेतला आणि...
Oct 11, 2022, 10:50 AM ISTVideo | अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या पार्सलची डिलीव्हरी रेल्वेने
Delivery of Amazon and Flipkart parcels by rail
Aug 29, 2022, 04:30 PM ISTयेत्या दीड वर्षात 10 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध होतील, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती
According to Union Minister Jitendra Singh, 10 lakh government jobs will be available in the next one and a half years
Aug 5, 2022, 07:40 PM IST