railways

आता रेल्वे प्रवासात जास्तीचे सामान नेल्यास लागणार दंड ! पाहा किती किलोला सवलत

IRCTC Latest Update: रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. आता रेल्वेतून प्रवास करताना कमीत कमी सामान न्यावे लागणार आहे. (IRCTC Luggage Rules)  

Jul 20, 2022, 10:51 AM IST

लोकलमध्ये धक्का लागून खाली पडलेल्या प्रवाशांविषयी हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

न्यायालयाने लोकलने प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारं निरिक्षण नोंदवलं आहे. 

Apr 26, 2022, 07:31 PM IST

सावधान! ट्रेनध्ये या वस्तू चुकूनही नेल्यास तुम्ही ठराल गुन्हेगार

Indian Railways|तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. रेल्वेचे विशेष नियम न पाळल्यास प्रवाशांना दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, असा इशारा रेल्वेने प्रवाशांना दिला आहे.

Apr 24, 2022, 03:50 PM IST

Indian Railways : ट्रेनमध्ये झोपण्याचे नियम बदलले, नवीन गाइडलाइन्स काय आहेत, जाणून घ्या

खरे तर प्रवाशांची सोय लक्षात घेता, रेल्वे अनेकदा नियम बनवते. यापूर्वी रेल्वेने कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती

Mar 2, 2022, 05:30 PM IST

Indian Railway ची मोठी घोषणा, या लोकांना आता ट्रेनने प्रवास करता येणार नाही

 रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

Jan 11, 2022, 04:22 PM IST

Indian Railways: रेल्वेचा मोठा निर्णय! आता ट्रेनमध्ये महिलांना मिळणार कन्फर्म तिकिट; जाणून घ्या सोपी पद्धत

Indian Railways:  आता महिलांना ट्रेनमध्ये आरक्षित जागा मिळवण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही

Jan 5, 2022, 01:31 PM IST

RPF-GRP जवानांना नाही हे अधिकार, रेल्वेचे 5 मोठे नियम; फार कमी लोकांना माहिती

तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या काही महत्त्वाच्या नियमांबद्दल सांगणार आहोत

Dec 3, 2021, 12:23 PM IST

ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करीत असाल तर थांबा; रेल्वेने रद्द केल्या या 117 ट्रेनची यादी पाहा

तुम्ही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा. 

Nov 26, 2021, 05:04 PM IST

1 नोव्हेंबरपासून बदलणार बँकेचे शुल्क, रेल्वे वेळापत्रक, LPG बुकिंगसह अनेक नियम; तुमच्या खिशाला बसणार कात्री

ऑक्टोबरचा महिना संपण्यात येत आहे. सोमवारी नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. यासोबतच काही महत्वपूर्ण बदलांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे.

Oct 30, 2021, 03:09 PM IST

MPSC परीक्षार्थींना लोकल प्रवासाची मुभा, तिकीट मिळणार का? अधिक वाचा

MPSC exam news  : MPSC परीक्षार्थींना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे  MPSC परीक्षार्थींनाम मोठा दिलासा मिळाला आहे.  

Oct 30, 2021, 10:52 AM IST

Mumbai Local संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी; होणार मोठा फायदा?

लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी

Oct 17, 2021, 11:28 AM IST

रेल्वेचा मोठा निर्णय, नव्या नियमानुसार मास्क न घातल्यास इतका होणार दंड

Railways to fine Rs 500 for not wearing face masks : रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) कोविड-19बाबतची नियमावली (Covid-19 rules) पुढील सहा महिन्यांसाठी वाढवली आहे.  

Oct 8, 2021, 09:37 AM IST

भारतीय रेल्वेबाबत हे तुम्हाला माहीत आहे का?, जगात लयभारी; अमेरिका - इंग्लंड - ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे

 Knowledge News : आज आम्ही तुम्हाला अशी माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला याचा अभिमान वाटेल. तसेच तुमच्या ज्ञानात भर पडेल. 

Oct 7, 2021, 07:36 AM IST

रेल्वेने भंगार विकून मिळवले इतके कोटी, आकडा ऐकूण हैराण व्हाल

भंगाराची विल्हेवाट लावणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. स्क्रॅप कमाईसह कामाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत करतो.

Sep 30, 2021, 08:29 PM IST

Jobs in Railway | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी गूड न्यूज, रेल्वेत विविध पदांसाठी भरती

   सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंड बोर्डाने (RRC Job 2021) ही पदभरती काढली आहे. 

Aug 6, 2021, 10:51 PM IST