railways

गणेशोत्सवासाठी कोकणात जादा १५०० एसटी तर २५६ रेल्वे

  गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे सोडण्यात आल्यात. 

Aug 18, 2017, 07:38 PM IST

दोन रेल्वेगाड्यांमध्ये समोरासमोर धडकल्या

 या अपघातात जखमी झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Aug 12, 2017, 04:42 PM IST

रेल्वेच्या सहकार्याने लासलगाव येथे कांद्यासाठी कोल्ड स्टोरेज

राज्यातील शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना भारतीय रेल्वेचे सहकार्य देऊ केलेय. नाशिकमधील लासलगाव येथे रेल्वे आणि खरेदी विक्री संघाच्या संयुक्त प्रयत्नातून ओनियन कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे. 

Jul 22, 2017, 10:11 PM IST

...ते देवदूतासारखे धाऊन आले आणि तरुणाचा जीव वाचला

...ते देवदूतासारखे धाऊन आले आणि तरुणाचा जीव वाचला

Apr 12, 2017, 06:33 PM IST

रेल्वेला कल्पना सुचवा आणि जिंका 12 लाखांची बक्षिसे

रेल्वेतील डब्यांमध्ये प्रवासी क्षमता वाढवणे, स्थानकांवर डिजीटल सोयी सुविधा, तसेच कमी उंचीच्या प्लॅटफॉर्मवरुन लोकांना सोयीस्कररित्या चढण्या-उतरण्याबाबतच्या अनेक प्रश्नांवर रेल्वेना नागरिकांना कल्पना सुचवण्यास सांगितले आहे. 

Dec 19, 2016, 09:42 AM IST

ऑनलाइन तिकीट बुकिंग करणाऱ्यांना रेल्वेची खूशखबर

रेल्वेचे तिकीट ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी रेल्वेनं खूशखबर दिली आहे. तिकिटावरील सर्व्हिस चार्ज माफ केला आहे.

Nov 23, 2016, 10:32 AM IST

प्रत्येक वापरानंतर रेल्वेतील ब्लँकेट्स धुतले जाणार

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या ब्लँकेट्स दर दोन महिन्यांतून एकदा धुतल्या जातात अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी रेल्वे राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली.

Mar 14, 2016, 09:34 AM IST

रेल्वेच्या डब्यांना आता लागणार स्वयंचलित दरवाजे

नवी दिल्ली :  जानेवारी महिन्यातच रेल्वेने काही नवीन कोच आणले आणि त्यांची भरपूर चर्चाही झाली.

Feb 7, 2016, 10:54 AM IST

१० एप्रिल २०१६ पासून रेल्वे देणार तुम्हांला चांगला दणका...

रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या १२ वर्षापर्यतच्या मुलांना अर्धे तिकिटांच्या किमंतीत पूर्ण सिट मिळते परंतु रेल्वे मंत्रालयाने असा निर्णय घेतला आहे की लहान मुलांना सिटवर बसून प्रवास करायचा असल्यास त्यांचे मोठ्याप्रमाणे पूर्ण तिकिट भाडे आकारले जावे आणि सिट नसेल पाहिजे तर अर्धे तिकिटावर ही प्रवास करू शकतात.

Dec 4, 2015, 03:24 PM IST

रेल्वे वापरणार डब्यात सौर उर्जा

 रेवरी-सितापूर पॅसेंजर ट्रेनवर सोलर पॅनल बसवण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. याद्वारे सौर उर्जेचा वापर रेल्वेतील वीजेसाठी करण्यात येणार आहे. 

Jun 23, 2015, 08:57 PM IST

खुशखबर! लवकरच तत्काळ स्पेशल ट्रेन सुरू करणार रेल्वे

अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला प्रवास करायचा असतो. ज्याबद्दल आपण आधी ठरवलेलं नसतं आणि वेळेवर आपल्याला रेल्वेचं तिकीट मिळत नाही. मात्र आता लवकरच आपली या समस्येतून सुटका होणार आहे. भारतीय रेल्वे लवकरच आपली 'तात्काळ स्पेशल' रेल्वे सुरू करणार आहे. ही रेल्वे केवळ बिझी सिझनमध्ये चालवली जाईल आणि या प्रवासासाठी आपल्याला आपला खिसा जरा जास्त रिकामा करावा लागेल. 

May 10, 2015, 02:02 PM IST