railway

मोनिका आता 'सल्लागारा'च्या भूमिकेत, सचिननं सुचवलं नाव

मोनिका आता 'सल्लागारा'च्या भूमिकेत, सचिननं सुचवलं नाव

Dec 16, 2014, 01:57 PM IST

रेल्वेच्या धडकेत गँगमनचा मृत्यू, रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन

ठाणे-मुलुंड दरम्यान रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला धडक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. माधव स्वामी हे ५४ वर्षाचे कर्मचारी रेल्वे ट्रॅक दुरूस्तीचं काम करत होते.

Dec 15, 2014, 06:02 PM IST

पुढील वर्षी रेल्वे भाडं महागण्याची शक्यता

पुढील वर्षाच्या सुरवातीपासूनच रेल्वेचा प्रवास महाग होण्याची शकत्या आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१५च्या फेब्रूवारी महिन्यातील होणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये उर्जेच्या दराचा खर्च भरून काढण्यासाठी हा खर्च रेल्वे प्रवाशांकडून भरून काढला जाण्याची शक्यता आहे.

Dec 14, 2014, 04:24 PM IST

दिवा-वसई नवीन रेल्वे सुरु

दिवा-वसई मार्गावर आता नवीन रेल्वे गाडी आजपासून सुरु झालीय. वसईत प्रवाशांनी मोटरमनला पुष्पहार आणि पेढ़े वाटून आनंद व्यक्त केलाय.

Dec 13, 2014, 10:34 PM IST

मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी 'प्रभू' आले धावून

मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी 'प्रभू' आले धावून

Nov 21, 2014, 11:36 PM IST

रेल्वे सुटल्यानंतरही तिकीटाचा परतावा मिळणार

रेल्वेचं तिकीट केलंय, तुमचं तिकीट कन्फर्म झाल्याचं तुम्हाला चार्ट प्रिपेड केल्यावर समजलंय आणि तुम्हाला गाडी पकडणे शक्य झालं नाही, तर तुम्हाला तुमच्या तिकीटाचा परतावा मिळणार आहे.

Nov 3, 2014, 07:55 PM IST

रेल्वेत मेगा भरती, २३४३ पदांसाठी जाहिरात लवकरच

बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर आहे. लवकरच रेल्वेत महाभरती होणार आहे. २३४३ पदांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 

Nov 1, 2014, 10:17 AM IST

अमरावती-मुंबई एक्सप्रेसचा डबा घसरला; मध्य मार्गावरही परिणाम

अमरावतीहून कल्याणला येणारी अमरावती एक्सप्रेस गाडीचं  इंजिन आणि त्याच्या मागचा लगेज डबा रुळावरून वरून  घसरलाय. त्यामुळे, मध्य मार्गावर लोकल गाड्यांचंही वेळापत्रक बिघडलंय. 

Oct 30, 2014, 12:22 PM IST

भारतात धावतेय सीएनजी रेल्वे

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रेल्वेनेही हातभार लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. समतोल राखण्याची सुरूवात म्हणून एक इको फ्रेंडली रेल्वेही चालवली जात आहे.

Sep 10, 2014, 05:05 PM IST