railway

दिल्ली-आग्रा धावणार हाय स्पीड रेल्वे

 दिल्ली ते आग्रा दरम्यान 160 किलोमीटर प्रती तास वेगाने हाय स्पीड रेल्वे धावणार आहे. या सेमी हाय स्पीड ट्रेनची चाचणी आज घेण्यात आली. या गाडीचr औपचारीक सुरुवात नोव्हेंबरमध्ये केली जाणार आहे.

Jul 3, 2014, 11:30 AM IST

एका चुटकीत होणार रेल्वेचे आरक्षण

भारतीय रेल्वेने आपल्या ऑनलाईन बुकींगमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे तुम्हचे आरक्षण एका चुटकीसरर्शी होऊ शकणार आहे. पूर्वीचे संकेतस्थळ आता अधिक वेगवान बनविण्यात आले आहे. हा वेग चार पटीने वाढविण्यात आला आहे. 

Jul 1, 2014, 10:30 AM IST

रेल्वे आरक्षण घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

कोकण रेल्वे आरक्षण घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिलेत. 

Jul 1, 2014, 12:05 AM IST

'अवास्तव रेल्वे दरवाढ मागे घेतल्याचा आनंद'

'अवास्तव रेल्वे दरवाढ मागे घेतल्याचा आनंद'

Jun 25, 2014, 08:04 AM IST

मुंबईकरांच्या तोंडाला फुसली पाने

 मोठा गाजावाजा करत दिल्लीत गेलेल्या खासदारांना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी गाजर दाखविले. मुंबईकर पासधारकांना कोणताही दिलासा नाही. पासच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे पासधारकांनाच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.14.2 टक्के भाडेवाढ राहणार आहे. ही दरवाढ 28 जूनपासून लागू होणार आहे.

Jun 24, 2014, 10:20 PM IST

रेल्वे दरवाढ : विधानसभेला मुंबईकरांची मतं कुणाला?

रेल्वे भाडेवाढीचा आणि मुंबईकरांचा तसा फारच जवळचा संबंध आहे. रेल्वे भाडेवाढ भरमसाठ प्रमाणात झाली, तर आगामी विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून राज्यातल्या भाजप नेत्यांनी मुंबईकरांची मतं विरोधात जाऊ नये म्हणून काळजी घेण्यास सुरूवात केली आहे.

Jun 24, 2014, 01:26 PM IST