railway

घुमान साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे रवाना...एकच उत्साह!

घुमान साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे रवाना...एकच उत्साह!

Apr 1, 2015, 11:18 AM IST

कोकणवासियांसाठी खुशखबर : दादर - सावंतवाडी विशेष गाडी

कोकणवासियांसाठी एक खुशखबर आहे... दादर - सावंतवाडी ०१०९५  ही विशेष गाडी २७ मार्च पासून दर मंगळवार, शुक्रवार आणी रविवार सावंतवाडीकडे रवाना होणार आहे.

Mar 28, 2015, 09:40 PM IST

VACANCY : रेल्वेत 379 एप्रेटिंससाठी जागा

साऊथ वेस्टर्न रेल्वेनं एप्रेटिंसच्या (शिकाऊ उमेदवार) ट्रेनिंगकरता 379 जागांसाठी नोटिफिकेशन जाहीर केलंय. यासाठी, इच्छुक उमेदवार 24 एप्रिलपर्यंत आपले अर्ज पाठवू शकतात. 

Mar 27, 2015, 04:42 PM IST

तिकीट मागितलं म्हणून... चोरांनी टीसीवर केले ब्लेडनं हल्ला

तिकीट मागितलं म्हणून... चोरांनी टीसीवर केले ब्लेडनं हल्ला

Mar 26, 2015, 09:54 PM IST

रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीटही महागलं

रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीटही महागलं

Mar 18, 2015, 10:07 AM IST

रेल्वेनं रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान!

ट्रेनमध्ये होणाऱ्या अपराधांना कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र हे अपराध कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. ट्रेनमध्ये होणाऱ्या चोरीची बरीच प्रकरणं समोर आली आहेत.

Mar 16, 2015, 01:28 PM IST

रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांना 'उल्लू' बनवलं!

 रेल्वेमंत्र्यांनी प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ नसल्याचं जाहीर केल्यानं प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला होता खरा... मात्र, हा दिलासा थोडाच काळ टिकलाय. 

Mar 3, 2015, 10:04 AM IST

रेल्वे अर्थसंकल्प : मुंबईकरांसाठी काय मिळणार, याची उत्सुकता?

रेल्वेचा अर्थसंकल्प उद्या २६ फेब्रुवारी रोजी संसदेमध्ये सादर होणार आहे. रेल्वे बजेटकडे तमाम मुंबईकरांचे डोळे लागले आहेत. मुंबईसाठी या बजेटमध्ये काय असणार याची अनेकांना उत्सुकता आहे. याच निम्मितानं पश्चिम रेल्वेनं प्रवास करणा-या मुंबईकरांच्या काय अपेक्षा आहेत आणि सध्या त्यांना रेल्वेच्या कुठल्या समस्या भेडसावत आहेत, याचा आम्ही आढावा घेतला आहे. त्यावरचा एक रिपोर्ट.

Feb 25, 2015, 10:44 AM IST

कोकणवासियांनो, तुमच्यासाठीच आहे ही खुशखबर...

सावंतवाडी - गोवा रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केलंय. 

Feb 18, 2015, 01:01 PM IST

लवकरच, मुंबई ते अलिबाग रेल्वेमार्गानं जोडणार!

अलिबागकरांसाठी आनंदाची बातमी आहे... मुंबई ते अलिबाग मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेननं जोडलं जाणार आहे.

Feb 1, 2015, 07:18 PM IST

रेल्वे आरक्षित तिकिटावरील प्रवासी नाव बदलणे शक्य

रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज दिली आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटावरील प्रवाशाचे नाव बदलणे शक्य आहे. रेल्वेने ही सुविधा आता उपलब्ध करुन दिली आहे.

Jan 24, 2015, 08:47 AM IST

आता रेल्वेचे तात्काळ तिकीट दर विमानाप्रमाणे वाढणार

रेल्वेने तोटा कमी करण्यासाठी नवनवीन उपाय शोधण्यास सुरूवात केली आहे, पण याचा मोठा आर्थिक फटका हा प्रवाशांना बसणार आहे. हा फटका  रेल्वेचं तात्काळ तिकीट काढणाऱ्यांच्या खिशाला बसणार आहे. रेल्वेचं तात्काळ तिकीटांचे दर विमानाच्या तिकीट दराप्रमाणेच वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jan 20, 2015, 08:45 PM IST