रेल्वेत मेगा भरती, २३४३ पदांसाठी जाहिरात लवकरच

बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर आहे. लवकरच रेल्वेत महाभरती होणार आहे. २३४३ पदांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 

Updated: Nov 1, 2014, 10:17 AM IST
रेल्वेत मेगा भरती, २३४३ पदांसाठी जाहिरात लवकरच title=

मुंबई : बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर आहे. लवकरच रेल्वेत महाभरती होणार आहे. २३४३ पदांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 

यात ४३८ पदे स्टाफ नर्ससाठी, २२७ पदे मलेरिया इन्स्पेक्टर आणि फार्मासिस्टसाठी १६८ पदे भरली जाणार आहेत. रेडिओग्राफर, लॅब असिस्टंट, सुपरिटेण्डंट, कार्डिओलॉजी टेक्निशियनचीही भरती होणार आहे. 

ही जाहिरात प्रसिद्ध झाली की आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. तोपर्यंत आपण तयारी करा रेल्वेत नोकरी करण्यासाठी परिक्षेची... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.