दिवा-वसई नवीन रेल्वे सुरु

दिवा-वसई मार्गावर आता नवीन रेल्वे गाडी आजपासून सुरु झालीय. वसईत प्रवाशांनी मोटरमनला पुष्पहार आणि पेढ़े वाटून आनंद व्यक्त केलाय.

Updated: Dec 13, 2014, 10:34 PM IST
दिवा-वसई नवीन रेल्वे सुरु title=

ठाणे : दिवा-वसई मार्गावर आता नवीन रेल्वे गाडी आजपासून सुरु झालीय. वसईत प्रवाशांनी मोटरमनला पुष्पहार आणि पेढ़े वाटून आनंद व्यक्त केलाय.

आधी या गाडीला पुश पूल इंजिन होतं. या ट्रेनला डबल इंजिन असून ती इलेक्ट्रिकवर चालणार आहे.

पूर्वी या गाडीचे इंजिन फेल होण्याचे प्रकार वारंवार होत होते. मात्र आता या गाडीचा वेगही वाढणार आहे.

या नवीन गाड़ीमध्ये लोकल प्रमाणे सीट तसंच प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी रॅकही आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.