pune police

रातोरात PSI बनला कोट्यधीश! काही तासांत झाला दीड कोटींचा मालक

Ban vs Eng Dream 11 : बांगलादेश विरुद्ध इंग्लड सामन्यात ड्रीम 11 वर टीम बनवणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल दीड कोटींच बक्षिस लागलं आहे. एकीकडे यावर बंदीची मागणी होत असतानाच या पोलीस उपनिरीक्षकालाच आता लॉटरी लागली आहे.

Oct 11, 2023, 09:52 AM IST

थेट जिल्हाधिकाऱ्याचे बनावट अकाऊंट तयार करुन फसवणूक; शाहरुख खानला अखेर अटक

Pune Crime : पुण्यात जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शाहरुख नावाच्या आरोपीला थेट राजस्थानातून अटक केली आहे. या आरोपीने आणखी सरकारी अधिकाऱ्यांनाही फसवल्याचे समोर आलं आहे.

Oct 6, 2023, 12:17 PM IST

Pune Crime News : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी! ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील फरार

Drug racket In Sassoon hospital : दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं. ससून रुग्णालयातून ललित (Lalit Patil) ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय.

Oct 3, 2023, 05:33 PM IST

पुणे पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या दहशवाद्याला दिल्लीत अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात सक्रीय असणाऱ्या फरार दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह आणखी तीन जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पकडलेला दहशतवादी पुणे पोलिसांच्या तावडीतून पळाला होता.

Oct 2, 2023, 11:29 AM IST

‘माझा मुलगा गेलाय, डीजे लावू नका!’ म्हणणाऱ्या बापाला 21 जणांकडून बेदम मारहाण

Pune Crime : पुण्यात घरासमोर डीजे लावू नका असे सांगणाऱ्या बापाला 21 जणांनी बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 21 आरोपींना अटक केली आहे.

Sep 29, 2023, 11:21 AM IST

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी 'रिंग रोड' तयार, कसा असेल? जाणून घ्या

Ganseh Visarjan: मानाचे पाच आणि काही प्रमुख मंडळांना तीन ढोल ताशा पथकांची; तसेच इतर मंडळांना दोन पथकांची परवानगी देण्यात आली आहे. एका पथकात पन्नास ढोल आणि पंधरा ताशे असतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Sep 27, 2023, 12:55 PM IST

घाबरवण्यासाठी पत्नीनं अंगावर पेट्रोल ओतताच पतीने पेटवून दिलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime : पुण्यात पतीच्या मारहाणीला कंटाळून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा जीव जाता जाता वाचला आहे. आगीत भाजलेल्या पत्नीला सध्या रुग्णालायात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

Sep 22, 2023, 09:18 AM IST

पुण्यात 'अरेबियन नाईट्स'; परदेशी तरुणींचा विनापरवाना डान्स अन्..., सांस्कृतिक पुण्यात काय चाललंय?

Pune News : सांस्कृतिक पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अरेबियन नाईटच्या नावाखाली पब संस्कृती फोफावत चालल्याचे पाहायला मिळत आहे. तरुणांना आकर्षित करण्यासठी विविध प्रकारच्या ऑफर्स देऊन हॉटेल चालक या कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.

Sep 21, 2023, 11:11 AM IST