Chandrakant Patil यांच्यावर शाईफेक; Devendra Fadanvis म्हणतात, "बोलताना भान ठेवलं पाहिजे पण..."
Devendra Fadanvis On Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर आता राज्यातील वातावरण तापल्याचं दिसतंय. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ink Attack On Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 10, 2022, 08:09 PM ISTआताची मोठी बातमी! पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, फुले-आंबेडकर वक्तव्याचा वाद
चंद्रकांत पाटील आज पिंपरीत (Pimpri) आले असतान काही जणांनी त्यांच्यावर अचानक शाईफेक केली
Dec 10, 2022, 06:25 PM ISTPune News : शिंदे सरकारचा मोठा दणका, तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित
Maharashtra Political : राज्यातील शिंदे सरकारने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीयांना मोठा दणका दिला आहे.
Dec 10, 2022, 11:50 AM ISTvideo: आला अंगावर घेतला शिंगावर; बैलगाडा शर्यतीदरम्यानचा अतिउत्साह तरुणाला नडला
Pune Bailgada News: सध्या बैलगाडा शर्यंतीनं (Bailgada Race) जोर धरला आहे. त्यामुळे बैलगाडा प्रेमी अशा शर्यंतींना आवर्जून हजेरी लावत आहेत. अशावेळी तरूणांचा अतिउत्साहही वाढताना दिसतो आहे. त्यामुळे सध्या अशा काही गोष्टींना आळा घालणं बंधनकारक ठरलं आहे. पुण्यातही (pune news) अशीच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
Dec 10, 2022, 11:28 AM ISTपुण्यातील उरुळी देवाची, फुरसुंगी पाठोपाठ वाघोलीची देखील स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी
महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या दोन गावांची एकत्रित नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या वाघोली ग्रामस्थांकडून देखील वाघोली साठी स्वतंत्र नगरपालिका निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Dec 7, 2022, 09:10 PM ISTPune news : पोटच्या मुलानेच पत्नीसोबत मिळून आईला फसवलं; 46 लाख रुपये लुटले आणि...
Pune: आजकाल कुठेही आपल्याला सुरक्षिततेची हमी देता येत नाही कारण सध्याच्या जगात अनेक चित्रविचित्र घटना (shocking news today) घडलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.
Dec 7, 2022, 12:50 PM ISTअरे व्वा! काश्मिरच्या केशराची महाराष्ट्रात शेती; अर्ध्या एकरात लाखोंचं उत्पादन
Pune Kesar Farming in container : भारतासारख्या देशात केशरचे पीक काश्मीर राज्यामध्येच (kashmiri keshar) मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने त्याला जगभरातून चांगली मागणी देखील आहे. मात्र कश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशरची चक्क पुण्यात शेती (pune news) केली जात आहे.
Dec 7, 2022, 11:19 AM ISTPune News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका
Eknath Shinde : फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका (Municipality) ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
Dec 7, 2022, 12:35 AM ISTDJ वाजवताना वेळेचं भान ठेवा नाहीतर वाईट अडकाल; अतिउत्साहीपणाआधी ही बातमी वाचा
Pune DJ News: आजकाल लोकांमध्ये सेलिब्रेशनच (celebration) प्रमाण वाढू लागलं आहे. मध्यंतरी असाच एक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला होता.
Dec 6, 2022, 12:10 PM ISTबोगस शिक्षकांनंतर आता शिक्षकांचा 'बदली' घोटाळा
हव्या त्या शाळेत पोस्टिंग मिळावी किंवा सोईनुसार नियुक्ती मिळावी यासाठी शिक्षकांनी बोगस दाखले (Teachers Transfer Scam) सादर केल्याचं समोर आलंय.
Dec 5, 2022, 11:23 PM IST
Vasant More: 'तात्या कधी येताय... वाट पाहतोय', अजितदादांची वसंत मोरे यांना खुली ऑफर!
MNS leader Vasant More latest news: एका विवाह सोहळ्यात वसंत मोरे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली. भेटीवेळी अजित पवारांनी थेट वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत (NCP Pune) येण्याची ऑफर दिली.
Dec 4, 2022, 11:50 PM ISTभिंत फोडायला गेला आणि आयुष्यातून उठला; पुण्यात प्लंबरसह घडली भयानक घटना
पुण्यातील वारजे भागात प्लंबिंगचे काम सुरू असताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू झाला. दयानंद बनसोडे (39) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अजित बनसोडे यांनी या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Dec 4, 2022, 07:05 PM ISTधक्कादायक! पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी
पुण्यातल्या धक्कादायक प्रकाराने खळबळ, आरोपीने खंडणी म्हणून मागितले तब्बल 60 बिटकॉईन... पोलीस स्थानकात तक्रार दाखल
Dec 4, 2022, 06:23 PM IST
आताची मोठी बातमी! पुण्यात 'झिका' व्हायरसचा रुग्ण आढळला
Pune News: पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी, पुणे जिल्ह्यात आढळला झिका व्हायरसचा रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क
Dec 2, 2022, 02:56 PM ISTviral video: पुण्यात घडलंय - बिघडंलय... बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या
viral video: या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अनेकदा रोज आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरलही (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही काही वेळ आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय (interesting news) राहत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओनं (video) सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे.
Dec 2, 2022, 11:06 AM IST