pune news

Pune Sarasbaug Ganpati : खरंच बाप्पाला थंडी वाजते? सारसबागेतील गणपतीला स्वेटर घालण्यामागे मोठं कारण

Pune News : सारसबागमधील या गोड बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. पुण्यात थंडी वाढताच सारसबागेतील या गणपतीला स्वेटर, कानटोपी घालण्यात येते. पुणेकर देखील या गणपतीला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

Jan 12, 2023, 11:21 AM IST

हरभरा खाताय ? सावधान ! बघा तुम्ही खात असलेला हरभरा कुठे धुतला जातोय?

थंडीच्या दिवसात हरभरा खायला सर्वांनाच आवडतो, पण हा हरभरा खाताना तो कुठे धुतला जातो याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे

Jan 11, 2023, 08:47 PM IST

Maharashtra Politics: हे असं फक्त राजकारणातचं घडू शकतं; खासदार आणि आमदार एकाच ताटात जेवले

जालना (Jalna) येथे  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे( Minister of State for Central Railway Raosaheb Danve) यांनी आमदारासह एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. 

Jan 11, 2023, 06:43 PM IST

Pune Crime : पुण्यात कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई Video Viral

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची (Koyta Gang) दहशत पाहिला मिळाली. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर मोबाईल दुकानांची तोडफोड करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कोयता गँगला शस्त्र पुरवणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली आहे.

Jan 10, 2023, 02:43 PM IST

Pune Crime : चुकूनही पुणेकरांना पत्ता विचारु नका; ऑडी कार मालकानं वकिलासोबत केलं धक्कादायक कृत्य

पत्ता विचारल्याच्या रागातून एका ऑडी कारच्या मालकानं वकिलाच्या पायावर कार चढवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. स्टेटसला शोभत नसल्याचे म्हणत ऑडी कारच्या मालकानं वकिलासह अत्यंत हे धक्कादायक कृत्य केले आहे

Jan 9, 2023, 05:32 PM IST

Fake CBSE School: राज्यात CBSC च्या 1000 हून जास्त शाळा बोगस! मंत्रालयातून झाली सेटिंग, तुमची मुले या शाळांत शिकताय काय?

Fake CBSE School : बोगस ना हरकत प्रमाणपत्र शाळांवर गुन्हे दाखल करून शाळांची तपासणी करणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे मुलांना शाळांमध्ये घालण्याआधी पालकांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी.

Jan 9, 2023, 05:04 PM IST

Mumbai Air Quality: मुंबई, पुणेकरांनो श्वास घेताना सावधान! पुढील दोन दिवस धोक्याचे

Mumbai Weather : मुंबई आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पुणे आणि मुंबईकरांची चिंता वाढली आहे. या दोन्ही शहरात श्वास घेणे कठीण झालं आहे. 

 

Jan 9, 2023, 08:54 AM IST

Ashok Saraf: "...तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते", राज ठाकरे यांच्याकडून तोंडभरून कौतूक!

Pune News: अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त (Happy Birthday Ashok Saraf) पुण्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सांगता करताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाषण के

Jan 8, 2023, 11:27 PM IST

Maharashtra Politics: राजकारणात हे असंच होत असतं! वैर विसरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्र प्रवास

 शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. विविध विषयांवर ते एकमेकांवर सातत्याने टीका करत असतात. मात्र आज हे दोघे एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. 

Jan 8, 2023, 07:24 PM IST

कॉलेजच्या बाहेर पडेपर्यंत आम्हाला कधीच.... सायरस पुनावालांसोबतच्या आठवणींना शरद पवार यांनी दिला उजाळा

Sharad Pawar : डॉ. पतंगराव कदम यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे

Jan 8, 2023, 06:00 PM IST

Pune News: 6 व्या महिन्यातच ती जन्मला आली, आई-वडिल्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हीही...

21 व्या शतकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे. दरोरोज आपल्याला नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जन्म होतो. 

Jan 8, 2023, 03:14 PM IST

Rohit Pawar : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात

Cricket News :  आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात उतरले आहे. 

Jan 8, 2023, 02:43 PM IST

Maharastra Politics: सुप्रिया सुळे म्हणतात "मला दादाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं"

Pune News: सुप्रिया सुळे या पुण्यात (Supriya Sule) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या राजकारणावर (Maharastra Politics) देखील भाष्य केलं.

Jan 7, 2023, 08:04 PM IST

देवाच्या आळंदीत धर्मपरिवर्तन? येशूचं रक्त म्हणून पाजलं द्राक्षाचं पाणी

देवाच्या आळंदीत व्हायरल झालेल्या व्हिडिओने एकच खळबळ, लोकांना धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त केलं जात असल्याचा आरोप चार जणांवर गुन्हा दाखल

Jan 6, 2023, 09:37 PM IST

तुमचं पाल्य बोगस शाळेत तर जात नाही ना? शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारी बातमी...

विद्येचं माहेरघर पुण्यात बोगस शाळांचा सुळसुळाट, CBSE च्या 3 शाळा बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

 

Jan 6, 2023, 06:45 PM IST