VIDEO | पुणे म्हाडाच्या 5211 घरांसाठी आज सोडत
Pune Mhada 5211 Houses Draw Today
Aug 18, 2022, 11:20 AM ISTसख्खा भाऊ बनला पक्का वैरी! क्षुल्लक कारणावरुन मोठ्या भावाची कुऱ्हाडीने हत्या
'या' क्षुल्लक कारणावरून लहान भावाने आपल्या मोठया भावाचा कुऱ्हाडीने केला खून
Aug 13, 2022, 08:08 PM ISTPune : पुण्यात भेसळयुक्त तुपाचा गोरखधंदा, तुम्ही खाताय भेसळयुक्त तूप?
विविध सणांमध्ये घरी नक्कीच काहीतरी गोडधोड बनवलं जातं. मात्र सावधान. कारण तुम्ही बनवत असलेल्या चमचमित आणि खमंग पदार्थांमधलं तूप भेसळयुक्त तर नाही ना याची खात्री करून घ्या.
Aug 11, 2022, 11:02 PM IST
शिंदे गटातील 'या' आमदाराच्या पत्नीचं निधन, कोसळला दु:खाचा डोंगर!
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते
Aug 3, 2022, 09:56 PM ISTभयंकर! गुप्तधनासाठी 4 वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण, अमावस्येला देणार होते बळी
चित्रपटालाही लाजवेल असा आरोपींनी रचला कट, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी उधळला डाव
Jul 25, 2022, 02:38 PM ISTVideo | मरणानंतरही यातना सुरुच; स्मशानभूमीत मृतदेह नेण्यास रस्ताच नाही
There is no road to the cemetery
Jul 20, 2022, 09:30 AM ISTधक्कादायक! पुण्यात 4 महिला आमदारांची फसवणूक
वीजबिलावरून ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना ताजी असताना आता आमदार महिलांना देखील गंडा घातला आहे. हॅकर्सनी एक नाही तर 4 महिला आमदारांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आई आजारी असल्याचं सांगत चक्क 4 महिला आमदाराला फसवलं आहे.
Jul 19, 2022, 02:10 PM ISTतो खूप शिकला, पण नोकरीच्या भीतीने खचला! आत्महत्येचा मार्ग निवडला
उच्चशिक्षित कुटुंबातल्या उच्चशिक्षित मुलाची आत्महत्या, घटनेने पुण्यात खळबळ
Jul 15, 2022, 06:22 PM ISTपुण्यातील धक्कादायक प्रकार! औषधात सापडले रबराचे तुकडे
पुण्यातील खासगी रुग्णालयाचा भोंगळ कारभार, रुग्णाच्या जीवाशी खेळ; औषधात सापडले रबराचे तुकडे
Jul 15, 2022, 04:18 PM ISTपुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीत दमदार पाऊस; पुढील काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यानं गेल्या वर्षीची सरासरी ओलांडली आहे. पुणे आणि परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. रात्रभर सर्वत्र जोरदार पाऊस सुरू होता.
Jul 11, 2022, 10:17 AM ISTPune Accident | पुण्याजवळ भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
ट्रक काळ बनून आला आणि घात झाला, भीषण अपघातात 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू
Jul 4, 2022, 09:07 AM ISTHappy Birthday Donald Trump: देशासह महाराष्ट्रातील 'या' मोठ्या शहरांमध्येही ट्रम्प यांचा बिझनेस
Happy Birthday Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज वाढदिवस आहे. ते 77 वर्षांचे झाले आहेत.
Jun 14, 2022, 02:46 PM ISTमुंबई पुणे महामार्गावर घडला थरार... चोरट्याचा पोलिसावरच प्रहार
वारंवार सूचना देऊनही ते चोर गाडीबाहेर येत नव्हते. उलट ते आक्रमक झाले.
Jun 4, 2022, 01:47 PM ISTVideo | पुण्याच्या आळेफाट्यात मुसळधार पाऊस? घरात तुंबले पाणी
Pune Alephata Water Logging
Jun 2, 2022, 12:35 PM ISTवसंत मोरे शिवसेनेच्या वाटेवर? संजय राऊतांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
Jun 1, 2022, 03:30 PM IST