pune news

डोकेबाज बाई; सोनं असं लपवलं की, Pune Airport वरील अधिकारी झाले Confuse

Pune Crime : सध्या विमानतळावरही धक्कादायक घटनांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. त्यात अशीच एक धक्कादायक (shocking news) घटना समोर आली आहे. पुणे विमानतळावर एका महिलेनं सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न (pune airport news) केला आहे.

Dec 22, 2022, 07:34 PM IST

हे असं असतं Live-in-Relationship? girlfriend नं झोपेतून उठवलं म्हणून पार्टनरने चक्क तिच्यावर...

Pune Live in Relationship Crime: सध्या चर्चा आहे ती लिव्ह इन रिलेशनशिप्सची. आफताब आणि श्रद्धा वालकरच्या प्रकरणावरून लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship) हा शब्द सर्वात जास्त चर्चेत होता. याचे फायदे आणि तोटे यांवर आता सगळीकडे बोललं जात आहे.

Dec 22, 2022, 05:18 PM IST

Pune crime: घरी बोलावलं कॉफी दिली आणि नंतर तिच्यावर त्याने... पुण्यातील खळबळजनक घटना

Pune : सध्या अनेक गंभीर घटना घडताना समोर येत आहेत. त्यातून हल्ली बलात्काराच्या घटना वाढताना दिसत आहेत. नुकतीच एका अशा घटनेनं खळबळ माजवून दिली आहे. एका महिलेला एका अज्ञात व्यक्तीनं घरी बोलावलं आणि तिला गुंगीचं औषधं (medicine) देऊन सरळ तिच्यावर बलात्कार केला.

Dec 22, 2022, 03:32 PM IST

Gas Cylinder Blast : सिलेंडर स्फोट दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

पुण्यात सिलिंडर स्फोटात दोघांचा मृत्यू; इमारतीची भिंत कोसळल्यानं 6 जण जखमी; परिसर हादरला

Dec 22, 2022, 10:35 AM IST

एकतर फूकट, वरती दादागिरी... पुण्यात काजूकतलीसाठी मुलाने चक्क पिस्तूलने धमकावलं

Sinhagad Road News: हल्ली दादागिरी करत गोष्टी चोरण्याचा आणि लंपास करण्याच्या घटना (crime news) हळूहळू वाढू लागल्या आहेत. सध्या तरूणांमध्येही हे प्रमाण वाढल्याचे दिसते. पुण्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. यामुळे (pune news) नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

Dec 21, 2022, 03:32 PM IST

MPSC : एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर, नवीन अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा विरोध का?

काही महिन्यांपूर्वी पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं प्रखर आंदोलन पाहायला मिळालं होतं, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा पुण्यात दिसून आली. 

 

Dec 19, 2022, 11:02 PM IST

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांना शाईफेकीचा धसका? बचावासाठी फेसशिल्डचा वापर

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पिंपरीत एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळेस त्यांनी लावलेल्या फेसशिल्डने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

 

Dec 17, 2022, 05:54 PM IST

नादच करायचा नाय! पुणेकर बॉसने Swiggyवरुन कर्मचाऱ्यांसाठी मागवले 71 हजाराचे बर्गर आणि फ्राईज

पुणे तिथे काय उणे! पुणेकर बॉसने असं काय मागवंल की अशी ऑर्डर देणारा ठरला दुसरा ग्राहक

Dec 17, 2022, 04:50 PM IST

समुद्रात पोहताय? सावधान ! जेली फिशनं गीताचं उद्ध्वस्त केलं करियर

देशांतर्गत अनेक स्वर्धांमध्ये मेडल मिळवणाऱ्या गीताने देशासाठी ऑलिम्पिक मेडलचं ध्येय उराशी बाळगलं होतं, पण अवघ्या 18 व्या वर्षी तिचं हे स्वप्न उद्ध्वस्थ झालं

Dec 15, 2022, 07:11 PM IST

Farmer News: बळीराज्याच्या हातात आलेला घास बकऱ्यांच्या तोंडात!

Pune News : सध्या पाऊस चांगल्या प्रतीचा पडला असला तरी मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यातून नुकत्याच समोर आलेल्या माहितीनूसार टॉमेटोला चांगला बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्याला चक्क शेतात शेळ्या-मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे. 

Dec 13, 2022, 04:58 PM IST

Pune Bandh : आज पुणे बंद, पुण्यात सध्या काय सुरु, काय बंद? अधिक जाणून घ्या

Maharashtra Pune Bandh Today : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News in Marathi) यामुळे अनेक सेवा बंद आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार ठप्प झालेत.

Dec 13, 2022, 12:09 PM IST

Pune Bandh : पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात

Pune Bandh News : आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi) 

Dec 13, 2022, 07:47 AM IST

लाडकं माजंर मेल म्हणून महिलेने चौघांसोबत डॉक्टरला बदडले; पुण्यातील धक्कादायक घटना

संबधित महिला पुण्यातील एका पाळीव प्राण्यांवर उपचार करणार्‍या रुग्णालयात आपल्या मांजराला उपचारासाठी घेऊन आली होती. उपचारादरम्यान तिच्या मांजराचा मृत्यू झाला. मांजराचा मृत्यू झाल्याने या महिलेसह चार अनोळखी व्यक्तींनी डॉक्टरांना मारहाण करत क्लिनिकची तोडफोड केली.

Dec 12, 2022, 04:43 PM IST

पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात मोठा गोंधळ, ABVPचं लोटांगण आंदोलन

आबासाहेब गरवारे महाविद्यालात मोठा गोंधळ, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांच्या निकालात मोठा घोळ!

Dec 12, 2022, 04:34 PM IST

Maharastra Politics: कार्यकर्त्यांनी 'भीक' मागून गोळा केला फंड, मेंटल हॉस्पिटलला पाठवली मनी ऑर्डर!

Akola marathi news: चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली असली तरी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच आहे. अशातच चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर सर्वत्र उमटताना दिसत आहेत.

Dec 11, 2022, 08:56 PM IST