झोपेतच पतीला संपवण्याचा प्रयत्न; पत्नीनं अंगावर ओतलं उकळतं पाणी, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील वारजे भागातील एका सोसायटीत हा सगळा प्रकार घडला आहे.झोपेत असतानाच पत्नीने पतीच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
Jul 14, 2023, 10:36 AM ISTPune Politics: ही दोस्ती तुटायची नाय! पुण्याच्या राजकारणाला नवं वळण, दोन मित्र पुन्हा आले एकत्र
Ajit pawar, Sanjay Kakade: संजय काकडे यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. भेट घेऊन त्यांनी नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
Jul 12, 2023, 08:16 PM ISTVIDEO: पुण्यात कोयत्या गँगचा करेक्ट कार्यक्रम; जिथे दहशत पसरवली तिथेच काढली धिंड
Pune Koyta Gang: पुण्यात कोयत्या गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोयत्या गँगची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांना आरोपींना चांगलाच धडा शकवला आहे.
Jul 11, 2023, 11:43 AM ISTPune News: पुणेकरांनो पोलिसांना सूचना द्यायच्यात? आत्ताच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा 'हा' Whatsapp नंबर
Pune Police News: तरूणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे झालेत. आता थेट तक्रार करण्यासाठी व्हॉट्सऍप सेवा (Whatsapp Number) पुणे पोलिसांनी सुरू केलीये.
Jul 10, 2023, 09:06 PM ISTमोबाईलद्वारे जाणून घ्या बोअरवेलमधील भुजल पातळी; पुण्यातील स्टार्टअप कंपनीने आणलं खास अॅप
Bhujal App : बोअरवेलमधील भूजल पातळीचा अभ्यास करण्याच्या उद्देषातून हे भुजल अॅप तयार करण्यात आले आहे. हा उपक्रम गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय, पुणे महानगरपालिका आणि वॉटरलॅब नावाच्या पुणेस्थित स्टार्टअपने सुरु केला आहे.
Jul 10, 2023, 05:16 PM ISTVideo : अॅम्ब्युलन्सने वृद्धाला चिरडले; जुन्नरमधील धक्कादायक प्रकार
Pune Accident : पुण्याच्या जेजुरीमध्ये घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने एका वृद्धाचा जीव घेतला आहे. रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच वृद्धाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने सगळ्या जेजुरीत या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
Jul 10, 2023, 02:08 PM ISTपावसाचा आनंद लुटायला गेले अन् जीव गमावून बसवले; मुंबईतल्या दोघांचा लोणावळ्यात बुडून मृत्यू
Lonavala News : पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण लोणावळ्यात येत आहेत. मात्र वर्षा विहारासाठी मुंबईतून लोणावळ्यात आलेल्या दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
Jul 10, 2023, 10:28 AM ISTचित्रा वाघ यांच्याबद्दल रुपाली चाकणकर स्पष्टच म्हणाल्या, आम्हाला विचारधारा...
Rupali Chakankar On Chitra Wagh: रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यासोबत झालेले वाद सर्वांनी पाहिले आहेत. दोघींचा एक सेल्फीदेखील सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. आता रुपाली चाकणकर यांना चित्रा वाघ यांच्याबद्दल काय वाटतंय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रुपाली चाकणकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
Jul 6, 2023, 07:31 PM ISTसंतापजनक! मावळमधील डी. वाय. पाटील शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरे
आम्ही मुलांना इथे शिकण्यासाठी पाठवत आहोत. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षण देण्याचेच काम केले पाहिजे. आम्ही एवढ्या मोठ्या शाळेत त्यांना पाठवतो आणि मुलींच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. पण आता ते कॅमेरे काढून टाकण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया संतप्त पालकांनी दिली आहे.
Jul 6, 2023, 11:30 AM ISTपुण्यात कोयता विकण्यावरुन नवरा बायकोमध्ये भांडण; एकमेकांवरच केला जीवघेणा हल्ला
Pune Crime : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांकडून सर्रासपणे कोयत्याचा वापर करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच पुण्याच्या एका घरात कोयता विकण्यावरुन जोरदार वाद झाला आहे. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी एकमेकांवरच वार केल्याचा दावा करण्यात आला आहे.
Jul 2, 2023, 10:10 AM ISTPune News: अरेररे.. ही कोणती पद्धत? रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशासोबत पोलीस कर्मचाऱ्याची मुजोरी; पाहा Video
Pune Railway Platform Video: पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या लोकांना उठवण्यासाठी पोलीस कर्मचारी (Pune Railway Police) बाटलीतून पाणी ओतताना दिसतोय.
Jul 1, 2023, 05:47 PM ISTBuldhana Accident : बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, झी24 तासावर मुख्यमंत्र्यांची घोषणा
Buldhana Accident Updates : समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघातात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. झी24 तासावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली.
Jul 1, 2023, 08:00 AM ISTपुण्यात राडा करणाऱ्या 31 गुंडाची पोलिसांनी काढली धिंड
31 hooligans who were rioting in Pune have been arrested by the police
Jun 29, 2023, 09:45 PM ISTपुण्यात पोलीस- कोयता टोळीत झटापट, जीव धोक्यात घालून पोलिसाने चौघांना पकडलं
पुण्यातल्या सदाशीव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला दोन तरुणांनी पकडून दिलं होतं. ही घटना ताजी असतानाच एका पोलीस शिपायाने जीवा धोक्यात घालून दहशत माजवणाऱ्या कोयत्या गँगच्या चार जणांना अटक केली.
Jun 29, 2023, 04:37 PM ISTपुण्याजवळील 7 वैभवशाली किल्ले, तुम्ही एकदा अवश्य भेट द्या
Fort Visit in Monsoon this weekend : पावसाळ्यात फिरण्याला कोणाला आवडत नाही. या वीकेंडला पावसाळ्यात किल्ल्याना तुम्ही भेट देऊ शकता. तसेच पावसाचाही आनंद आणि निसर्ग डोळे भरुन पाहू शकता. पुण्याजवळील या सात किल्ल्यांना भेट दिली तर तुमचा थकवा दूर होईल. शिवाय तुमचा जोडीदारही खूश होईल.
Jun 29, 2023, 01:33 PM IST