pune news

पुण्यात दहशतवादी-पोलीस झटापटीचा थरारक VIDEO समोर

Pune Terrorist Case Update : पुण्यात दहशतवाद्यांना पकडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा थरारक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. (Pune Terrorist Video)

Aug 4, 2023, 01:24 PM IST

सिम्बॉयसिसच्या प्राध्यापकाकडून हिंदू देवतांचा अपमान ; 'त्या' वक्तव्यानंतर पोलिसांकडून अटक

Pune Symbiosis college Professor: हिंदू देवदेवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणा-या प्राध्यापकाला अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी प्राध्यापकाला अटक केली आहे. 

Aug 3, 2023, 06:10 PM IST

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काचांच्या ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

Mumbai Pune Expressway Accident : सध्या पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक उर्से टोल नाका आणि खंडाळा घाटात थांबवण्यात आली आहे. तर काही वाहतूक ही लोणावळ्यातुन जुन्या पुणे मुंबई महामार्गाने वळविण्यात आली आहे.

Aug 3, 2023, 08:44 AM IST

Pune Exam: 1 मिनिट उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना ठेवले केंद्राबाहेर, पुण्यात वनविभागाच्या परीक्षेतील प्रकार

Pune forest Department Exam: 1 हजार परीक्षा शुल्क भरणारे 35 लाख विद्यार्थ्यांनी आहेत. फक्त महाराष्ट्र मध्ये 7000 हजार जागा आहेत. त्यामधूनही असे  25 ते 30 विद्यार्थी बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली. 

Aug 2, 2023, 01:17 PM IST

पंतप्रधानांनी दगडूशेठ हलवाई गणपतीकडे काय मागितलं? पुजाऱ्यांनी दिली माहिती

PM Modi At Dagdusheth Halwai Ganapati : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरात पूजा केली. दिल्लीहून पुण्याला पोहोचल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी शिवाजी रोडवर असलेल्या या प्रसिद्ध गणेश मंदिरात पोहोचले होते.

Aug 1, 2023, 02:49 PM IST

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातून पुणेकरांना काय मिळणार? वाचा तुमच्या फायद्याची गोष्ट!

Narendra Modi In Pune: दरवर्षी, 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya tilak award 2023) वितरीत केला जातो. यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. मंगळवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होईल.

Jul 31, 2023, 05:20 PM IST
Pune News Fourth Accused Arrest In Pune Terrorist Matter PT2M1S

पुण्यात विचित्र अपघात, धरणात कार कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू

Varandha Ghat : दरड कोसळत असल्याने पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही नियमा झुगारून नागरिक वरंधा घाटातून धोकादायक पद्धतीने प्रवास करताना पहायला मिळत आहे. अशातच एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

 

Jul 29, 2023, 01:01 PM IST

फर्ग्युसन महाविद्यालयातील अवघ्या 20 वर्षाच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचे पाऊल, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune News Today: आत्महत्या करणारा हा विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson college) बी. एस्सी. च्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याने गळफास (College Stundent Suicide in Pune) घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Jul 28, 2023, 11:28 AM IST

Video: हात दाखवून रस्ता ओलांडायची तुम्हालाही सवय आहे का? पुण्यातील महिलेसोबत काय झालं पाहाच

Pune Accident : पुण्यात झालेल्या या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्यानी नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Jul 28, 2023, 09:11 AM IST