Pune News: पुण्यात अजितदादा आणि शरद पवारांची गुप्त भेट; राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय?
Maharastra Politics: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याची वृत्त समोर आलंय. पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडल्याची माहिती मिळाली आहे.
Aug 12, 2023, 07:13 PM ISTमुख्यमंत्री नाराज आहेत का? अजित पवार म्हणतात, 'जबाबदारीने बोलायला हवं'
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरु झालंय अशी चर्चा सुरु झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 12, 2023, 12:14 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना, कार चालकाने 7 वर्षांच्या मुलाला नेलं फरफटत... मुलाचा मृत्यू
पिंपरी-चिंचवडमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका मद्यापी कार चालकाने सात वर्षांच्या मुलाला कारने सातशे ते आठशे मीटर फरफटत नेलं. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात संतापाचा वातावरण होतं. नागरिकांनी मद्यपी चालकाला पकडून चोप दिला.
Aug 11, 2023, 06:55 PM ISTPune Student Protest | आरटीई अंतर्गत पाठ्यपुस्तके,गणवेश मोफत द्या; विद्यार्थांचं आंदोलन
Pune RTE student protest for free books and uniform
Aug 11, 2023, 06:35 PM ISTपत्नीने दिली डॉक्टर पतीच्या हत्येची सुपारी, पण गुंडांनी गेमच फिरवला... झालं भलतंच
Pune Crime : पुण्यात पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र पतीच्या अपहरणानंतर भलताच प्रकार घडला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणात दहा जणांविरोधाक गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
Aug 11, 2023, 02:54 PM ISTभीमाशंकरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर अनेक निर्बंध; देवस्थांनकडून नियमावली जाहीर
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेले भिमाशंकर मंदिर हे 12 जोर्तिर्लिंगांपैकी एक आहे. श्रावण महिन्यानिमित्ताने येथे भाविकांची गर्दी होत आहे.
Aug 9, 2023, 10:20 PM ISTPune Update | पुण्यात सामाजिक संस्थांच्या आंदोलनात कॉंग्रेस कार्यकर्त्यांची घुसखोरी
Pune congress activists enters in social Institutio
Aug 9, 2023, 06:35 PM ISTपुन्हा राजकीय भूकंप! शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ महाराष्ट्रात आणखी एक पक्ष फुटला?
15 ऑगस्टच्या बैठकीतही तुपकर आले नाहीत, तर समिती निर्णय घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. आजच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीला रविकांत तूपकर यांनी दांडी मारली.
Aug 8, 2023, 06:02 PM ISTमाझ्या पत्नीला काहीच कळत नाही, घटस्फोट हवा: पतीची मागणी कोर्टाकडून मान्य
Pune Divorce News : पुण्यात घटस्फोटाचं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. पत्नीचा बुद्ध्यांक कमी असल्याने वैतागलेल्या पतीने कोर्टात धाव घेत घटस्फोट मागितला होता. कोर्टाने पतीची बाजू ऐकत दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली आहे.
Aug 8, 2023, 11:44 AM ISTनाही म्हणजे नाहीच! पुणेकरांच्या तक्रारीनंतर पालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय मागे
Pune Water Shutdown: पुण्यात होणारी संभाव्य पाणीकपात पुणेकरांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे 'पुणे तिथे काय उणे!' असेच म्हणावे लागेल.
Aug 8, 2023, 10:26 AM ISTपुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; 'या' तारखेला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद
भरपावसाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागात 10 ऑगस्ट रोजी पाणी कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. महावितरण (Maharashtra State Electricity Distribution) पर्वती जल केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या देखभालीच्या कामामुळं 10 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. तर, 11 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
Aug 7, 2023, 06:37 PM ISTPune News | मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का?अजित पवार म्हणतात.....
DCM Ajit Pawar Angery on journalist
Aug 7, 2023, 03:50 PM ISTकोंढव्यात दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर, ATS च्या तपासात धक्कादायक खुलासे
Bomb Making Training Camp: आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करुन तरुणांची माथी भडकावल्याप्रकरणी एनआयएने मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती.
Aug 6, 2023, 08:29 AM ISTPune News: ऐकावं ते नवलंच! पुणे रेल्वे स्टेशनवर झुरळांमुळे रोखून धरली पनवेल-नांदेड एक्सप्रेस; पाहा Video
Pune Railway station: पनवेल ते नांदेड ही रेल्वे प्रवाशांनी (Panvel to Nanded train) मागील दीड तासांपासून पुणे रेल्वे स्थानकावर झुरळांमुळे रोखून धरलीय. या रेल्वेत इतकी झुरळं आहेत की पुढे प्रवास करणं प्रवाशांना अशक्य झालंय.
Aug 5, 2023, 11:18 PM ISTPune News: पुण्यात चाललंय काय? पुणे रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
Pune Railway station, viral video: पुणे रेल्वे स्टेशनवर सामानाची चोरी, भांडणं असे प्रकार नेहमीच घडताना दिसत असतात. अशातच फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ (Freestyle Fighting) सध्या समोर आला आहे.
Aug 5, 2023, 10:15 PM IST