10

भारतीय वंशाच्या महिला कमला यांचा अमेरिकन सिनेटमध्ये दिमाखात प्रवेश

कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या महिलेनं अमेरिकेच्या सिनेटमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.  

नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शरीफ यांच्या पनामा पेपर्स घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. 

धुळ्यात राष्ट्रवादीकडून पदाधिकारी निवडीसाठी जातीचा आधार

धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदाधिकाऱ्यांच्या निवड पत्रात त्यांच्या जातीचा उल्लेख केल्यानं पक्षात अंतर्गत नाराजी पसरली आहे. 

अनुदानित सिलिंडर दोन रुपयांनी महागले

केंद्र सरकारने गृहीणींना दुसऱ्यांदा धक्का दिलाय. आधी विनाअनुदानित सिलिंडरमध्ये वाढ केली होती. आता अनुदानित सिलिंडरच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे.

PoK मध्ये पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये, पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने करत घोषणाबाजीही करण्यात आली. हा पाकिस्तानला मोठा धक्का आहे. 

पाकिस्तानची खुमखुमी कायम, सीमा भागात गोळीबार सुरुच

काश्मीरमध्ये पुन्हा पुन्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. आरएसपुरा, अरनियामध्ये पाकिस्तानकडून रात्री 2 वाजल्यापासून गोळीबार सुरु आहे.

हिरव्या डोळ्यांच्या शरबतचे खोट्या कागदपत्रांद्वारे पाकिस्तानचे नागरिकत्व

तिसऱ्या जगातील मोनालिसा अर्थात हिरव्या डोळ्यांची अफगाणिस्तानची शरबत गुला हिला पाकिस्तानात अटक करण्यात आली. 

लाचखोरी प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची सुटका

40 कोटी रुपयांच्या खाण लाचखोरी प्रकरणात अडकलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांची विशेष सीबीआय न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. 

भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर पाकिस्तानचे तीन सैनिक ठार

सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. रात्रभर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानच्या जवानांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर अनेक बंकर उद्धवस्त झाले.

धोनीच्या होमपीचवर भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथी वन-डे मॅच रंगणार

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या होमपीचवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथी वन-डे मॅच रंगणार आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत फलंदाजीत पुन्हा सूर गवसलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजचौथ्या वन डेमध्ये विजय मिळवून टीम इंडियाचा मालिका विजय साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.