संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भडकले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन तुम्ही कधी रागवलेल्य़ा स्थितीत पाहिलं नसेल. पण एक संसदेत अशी वेळही आली जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांवर भडकले.

Updated: May 5, 2016, 01:27 PM IST
संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भडकले title=

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन तुम्ही कधी रागवलेल्य़ा स्थितीत पाहिलं नसेल. पण एक संसदेत अशी वेळही आली जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांवर भडकले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला देशभक्ती शिकवू नका असं सांगितलं.

पाहा व्हिडिओ