ही मुलगी आहे खास, पंतप्रधान मोदींनी दिल्या तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटर जाँटी रोड्सच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील एक उत्तम फिल्डर म्हणून जाँटींची ओळख आहे. त्याची मुलगी ही २ वर्षाची झाली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे की, हॅपी बर्थडे टू इंडिया, फ्रॉम इंडिया'. कारण जाँटीच्या मुलीचं नाव इंडिया आहे.

Updated: Apr 24, 2017, 09:11 AM IST
ही मुलगी आहे खास, पंतप्रधान मोदींनी दिल्या तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटर जाँटी रोड्सच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील एक उत्तम फिल्डर म्हणून जाँटींची ओळख आहे. त्याची मुलगी ही २ वर्षाची झाली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे की, हॅपी बर्थडे टू इंडिया, फ्रॉम इंडिया'. कारण जाँटीच्या मुलीचं नाव इंडिया आहे.

जाँटी सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सहयोगी स्टाफचा भाग आहे. त्याने त्याच्या मुलीसोबतचा फोटो ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. त्याने ट्विट करत म्हटलं आहे की, 'हॅप्पी बर्थडे बेबी इंडिया.