play store

Google चा मोठा निर्णय, प्ले स्टोरमधून काढून टाकले Matrimony.com सह 10 भारतीय ऍप्स

Google Play Store Remove 10 Apps: गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 10 ऍप्स. कारण अतिशय महत्त्वाचं. 

Mar 2, 2024, 09:41 AM IST

ऑनलाईन गेम खेळताय? सावधान!; सरकारने दिला अलर्ट

Online Games : ऑनलाइन गेम न खेळणारे फार क्वचित लोक सापडतील. अन्यथा लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत ऑनलाइन गेमच्या आहारी गेले आहेत. ऑनलाइन गेमिंदगच्या माध्यमातून पैशांची चोरी होत असल्याच्या घटन समोर आल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय सरकराने अलर्ट जारी केला आहे.

Jan 25, 2024, 11:31 AM IST

गुगलकडून डिलीट करण्यात आले तब्बल 17 अ‍ॅप, संपूर्ण यादी पाहा

Goole Remove 17 Apps: गुगलकडून 17 अ‍ॅप्स डिलीट करण्यात आले आहेत. युजर्सच्या सुरक्षिततेसाठी गुगलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Dec 9, 2023, 01:39 PM IST

तुमच्याही फोनमध्ये आहेत 'हे' अ‍ॅप्स..डिलीट करा..बसेल मोठा फटका

अलीकडेच गुगलने प्ले स्टोअरवरून 50 पेक्षा जास्त अ‍ॅप्स काढून टाकले.अ‍ॅप्समध्ये जोकर मालवेअर असल्याचे आढळले आहे, जे विशेषतः Android डिव्हाइसेसना टारगेट केल जातं,त्यांमुळे  
 कंपनीने तात्काळ हे अ‍ॅप्स काढून टाकले आहेत

Jul 22, 2022, 03:28 PM IST

Google ने Play store वरुन डिलीट केले हे 7 धोकादायक App, तुम्हीही लगेच डिलीट करा

तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे 7 धोकादायक अॅप्स असतील तर ते लगेच काढून टाका. अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

Nov 16, 2021, 02:40 PM IST

Play Storeवरील अ‍ॅप्सना Google ने हटवलं... तुमच्या फोनमध्ये देखील हे असतील तर लगेच हटवा

अ‍ॅप्समध्ये कस्टम कीबोर्ड, QR कोड स्कॅनर, व्हिडीओ आणि फोटो एडिटर, स्पॅम कॉल ब्लॉकर्स, कॅमेरा फिल्टर यांसारख्या श्रेणींमध्ये अ‍ॅप्स समाविष्ट आहेत.

Oct 31, 2021, 09:22 PM IST

Googleने लोकांना कंगाल बनविणाऱ्या या 3 अ‍ॅप्सवर घातली बंदी, फोनमधून करा लगेच डिलीट

गूगलने (Google) नुकतेच 150 अ‍ॅप्स घातक म्हणून बंदी घातली. आता गूगलने आणखी तीन अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. त्याबद्दल ....

Oct 14, 2021, 01:51 PM IST

सावधान! तुमच्या मोबाईलमध्ये 'स्मार्ट' चोर, तुमचं बँक खातंही तो रिकामं करणार

स्मार्ट हॅकर्स स्मार्टफोनच्या आधारेच तुम्हाला स्मार्ट गंडा घालू शकतो, तेव्हा सावध व्हा

Aug 12, 2021, 10:10 PM IST

Paytm App ला गूगलचा दणका, प्ले स्टोरवरुन हटवलं

Paytm App ला गूगलचा दणका, प्ले स्टोरवरुन हटवलं

Sep 18, 2020, 03:41 PM IST

जगभरातील Appsला 'आरोग्य सेतु'ची टक्कर

आरोग्य सेतु ऍप मे महिन्यात जगातील टॉप 10 डाऊनलोड करण्यात आलेल्या ऍपपैकी एक बनलं आहे.

Jun 7, 2020, 04:37 PM IST

चूक शोधा आणि पैसे कमवा, 'गूगल'ची ऑफर

तुम्ही 'गूगल अॅप्स' वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...

Oct 20, 2017, 06:02 PM IST

व्हॉट्स अॅपमधील हा नवा बदल तुम्ही पाहिला!

इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉस अॅपनं यूजर्ससाठी अपडेट्ससह नवं व्हर्जन लॉन्च केलंय. या नव्या अपडेटमध्ये तरुणांसाठी मीडल फिंगर इमोजीसह जुन्या व्हॉट्सअॅप इमोजीचं नवं ले-आऊट पण आहे.

Aug 26, 2015, 05:21 PM IST