फोटो : या मुलींची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली तर होईल सगळ्यांचीच सुट्टी!

सध्या इंटरनेटवर एका मुलीचे फोटो वायरल होताना दिसताय... आपल्या सुंदरतेमुळे ही मुलगी चर्चेत आलीय. 

Updated: Aug 5, 2017, 08:18 PM IST
फोटो : या मुलींची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली तर होईल सगळ्यांचीच सुट्टी! title=

मुंबई : सध्या इंटरनेटवर एका मुलीचे फोटो वायरल होताना दिसताय... आपल्या सुंदरतेमुळे ही मुलगी चर्चेत आलीय. 

सपना व्यास पटेल नावाची ही मुलगी हैदराबादची रहिवासी आहे. इन्स्टाग्रामपासून फेसबुक आणि ट्विटरपर्यंत तिचीच चर्चा सुरू आहे. 

#SapnaVyasPatel #StayWow #instadaily #picoftheday #postoftheday #lookoftheday #pictureoftheday #photooftheday #instamood #igdaily #instafamous #motivation #iger #instadiva #instaworld #instashare #fit #hot #strong #fitness #workout #instafamous

A post shared by Sapna Vyas (@sapnavyaspatel) on

सपना व्यवसायानं ही फिटनेस ट्रेनर आहे तसंच ती मॉडेलिंगही करते. पण या मुलीची एन्ट्री बॉलिवूडमध्ये झाली असती तर तिनं सगळ्यांचीच सुट्टी करून टाकली असती, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 

#SapnaVyas #StayWow

A post shared by Sapna Vyas (@sapnavyaspatel) on

सपनाचा जन्म १० नोव्हेंबर १९८९ मध्ये झाली. गुजरातचे प्रसिद्ध आरोग्य मंत्री जय नारायण व्यास यांची ही मुलगी... सपनानं आपलं प्राथमिक शिक्षण अहमदाबादमध्ये पूर्ण केलं... त्यानंतर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट निरमा युनिव्हर्सिटीतून तिनं एमबीएही पूर्ण केलं. त्यानंतर तिनं लाइफस्टाईल ब्रॅन्ड मॅनेजमेंटमध्ये पीएचडीही पूर्ण केलीय. 

#Sapna #Dream

A post shared by Sapna Vyas (@sapnavyaspatel) on

काही वर्षांपूर्वी सपनाचं वजन खूपच जास्त होतं.. पण डाएट, योग्य व्यायाम आणि टेनिस खेळून तिनं आपलं वजन कंट्रोलमध्ये आणलं. 
  

#StayWow #SapnaVyas

A post shared by Sapna Vyas (@sapnavyaspatel) on

#StayWow #AfterWorkout #HealthyLiving #SapnaVyas

A post shared by Sapna Vyas (@sapnavyaspatel) on

#StayWow

A post shared by Sapna Vyas (@sapnavyaspatel) on