Fat Loss : जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने चरबी मेणासारखी वितळते का? काय आहे यामागील सत्य?
Water Consumption For Fat Loss Myth or Fact : पाणी हे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे, वारंवार डॉक्टर सांगत असतात. अगदी प्रत्येक रुग्णांना डॉक्टर औषधांसोबत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. काही तज्ज्ञांनुसार वजन कमी करण्यासाठी जास्त जास्त पाणी प्यायला हवं. या किती तथ्य आहे, हे जाणून घेऊयात.
Dec 2, 2024, 02:23 PM ISTWeight Loss साठी सगळे ट्रिक्स करुन हैराण झालात? 30-30-30 चा नवा फॉर्म्युला एका झटक्यात वजन घटवतील
Weight Loss Formula : हल्ली प्रत्येकजण वजन कमी करण्याच्या नादात वेगवेगळे फॉर्म्युले वापरले जातात. पण गेल्या काही काळापासून 30-30-30 हा वेट लॉस फॉर्म्युला ट्रेंडमध्ये आहे. हा वेट लॉस फॉर्म्युला काय आहे? यामध्ये कोणत्या गोष्टी फॉलो केल्या जातात.
Nov 17, 2024, 03:09 PM ISTकोरोना महामारीच्या वेगानं जगभरात पसरतंय नवं संकट; 2030 पर्यंत 100 कोटींहून अधिकजण असतील बाधित...
Health News : बापरे! आणखी एका गंभीर संकटाची चाहूल... वेळीच आवर घातला नाही, तर संपूर्ण पिढीच येईल संकटात
Oct 1, 2024, 10:11 AM IST
हल्ली मुलं उशिरा बोलतात, लहान वयातच लठ्ठपणा! मुलांच्या 'या' परिस्थितीला काय जबाबदार?
मुलं उशिरा बोलतात, बोलताना अडखळतात; लहान वयातच लठ्ठ होतात; मुलांच्या 'या' समस्यांना फक्त एकच गोष्ट जबाबदार?
Sep 19, 2024, 02:16 PM ISTWeight Loss Diet : 'या' 3 प्रकारच्या चपात्यांमुळे वजन वाढण्यास लागेल झटपट ब्रेक; पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत
Healthy Rotis for Weight Loss : वजन वाढीमुळे तुम्ही त्रस्त असाल तर आहारात या 3 प्रकारच्या चपातीचा समावेश करा. ज्यामुळे पोटाची चरबी वितळण्यास मदत मिळेल असं आहार तज्ज्ञ सांगतात.
Aug 6, 2024, 03:39 PM IST
अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, काय होतात परिणाम जाणून घ्या...
Health News In Marathi : निरोगी शरीरासाठी चांगली झोप चांगली असणं गरजेचे आहे. पण काहीजण रात्रीचे तासन् तास मोबाईल वर राहतात आणि सकाळी उशीरा उठतात. मात्र असणं करणं आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
Mar 7, 2024, 05:06 PM ISTपुरुषांच्या घामाचा वास महिलांना करतो आकर्षित, संशोधनातून धक्कादायक खुलासा
Men sweat attracts women : एखाद्या स्त्रीला पुरुषांमध्ये काय आवडतं? हा सर्व पुरुषांसाठी गहन प्रश्न आहे. या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी अनेक संशोधक काम करत आहेत. अशातच आणखीन एक महिलांच्या बाबतीत संशोधनातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
Mar 6, 2024, 03:46 PM ISTObesity Curve : जगभरात 1 अब्जाहून लोक लठ्ठ, द लॅन्सेटच्या अहवालानुसार भारताची आकडेवारी धक्कादायक
एखाद्या माणसाचे किंवा लहान मुलाचे वजन वाढले तरी त्याला खात्यापित्या घरातल दिसतो असं म्हटलं जात. पण हा लठ्ठपणा हा एक आजार असून त्यावर गंभीरपणे लक्ष द्यायला हवं असं म्हटले जात नाही. पण लॅन्सेट या जगप्रसिद्ध संस्थेच्या आकडेवारीवरून असे दिसते की भारतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतील.
Mar 2, 2024, 01:56 PM ISTकितीही गुणकारी असला तरी अतिप्रमाणात गुळ खाणे ठरते घातक; 'या' आजारांचा धोका
Disadvantages Of Eating Jaggery: गुळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण अतिप्रमाणात गुळ खाणे कधीकधी घातकही ठरु शकते. अतिप्रमाणात गुळ खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.
Dec 29, 2023, 07:11 PM IST
शरिराला लोखंडाप्रमाणे मजबूत बनवतं 'हे' स्वस्त ड्रायफ्रूट; पण महाग मिळालं तरी खायचं सोडू नका
सर्दी, खोकला, ताप असे अनेक आजार थंडीत बळावतात. अशात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला ताकद देण्यासाठी मनुक्याचं सेवन करा.
Nov 26, 2023, 04:26 PM IST
रात्री झोपण्यापूर्वी 'या' गोष्टी टाळा अन् कमी करा लठ्ठपणा
लठ्ठपणाची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये वाईट जीवनशैली देखील समाविष्ट आहे. तुमच्या काही सवयी बदलून तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता.
Nov 4, 2023, 05:32 PM ISTबेडवरुन खाली पडलेल्या महिलेल्या उचलण्यासाठी बोलवावं लागलं अग्निशमन दल; ठाण्यातील विचित्र घटना
Thane News : ठाण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. बेडवरुन खाली पडलेल्या महिलेला उचलण्यासाठी चक्क ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महिलेच्या घरी पोहोचून तिला सुखरुप बेडवर ठेवलं आहे
Sep 8, 2023, 02:36 PM ISTDesi Ghee : देशी तुपाचे सेवन 'या' लोकांसाठी धोकादायक, आजारपणाला द्याल आमंत्रण
Side Effect Desi Ghee : वजन कमी करण्यापासून तुपाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचं आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ असो आपल्याला सांगतात. मात्र काही लोकांसाठी देशी तुपाचे सेवन घात असून शकतं.
Jul 30, 2023, 07:55 AM ISTउच्च बीएमआय आणि कॅल्शियम यांच्यातील संबंध, बीएमआय कॅल्क्युलेटर आणि कॅल्शियम रीच फूड बद्दल महत्त्वाची माहिती
लठ्ठपणा हा सध्याच्या काळातील आरोग्यबाबतचा महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय आहे, लठ्ठपणाची कारणे आणि आरोग्यावरील परिणाम समजून घेण्याबरोबरच कॅल्शियम रीच फुड वजन व्यवस्थापन आणि आरोग्यावर कसा परिणाम करू शकते हे ही जाणून घेऊया
Jun 19, 2023, 08:37 PM ISTभारतात मधुमेहाचा विस्फोट! 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेह,अहवालात धक्कादायक माहिती समोर
ICMR Diabetes Study Cases: भारतात मधुमेह, रक्तदाब, पोटातील चरबी आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केला आहे.
Jun 12, 2023, 12:49 PM IST