आम्ही कंपनीचे एम्प्लॉईज नाही; नितेश राणेंना प्रत्यूत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 08:55 PM ISTआम्ही कंपनीचे एम्प्लॉईज नाही; नितेश राणेंना प्रत्यूत्तर
‘आम्ही कुठल्याही कंपनीचे एम्प्लॉईज नाही...’ असं म्हणत नाराज जिल्हा पदाधिकारी आणि माजी आमदार राजन तेली आणि काका कुडाळकर यांनी राणे मंडळींना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला पत्र लिहून दुखावलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.
Jul 3, 2014, 08:13 PM ISTसिंधुदुर्ग काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली
Jul 3, 2014, 03:21 PM ISTचिंटू शेख गोळीबार प्रकरण : राणेंना दिलासा
चिंटू शेख गोळीबार प्रकरणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांना दिलासा मिळालाय.
Apr 29, 2014, 06:46 PM ISTछोटे राणे निवडणूक लढवणार नाही!
नितेश राणे यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. ट्विटवरवरुन त्यांनी ही माहिती दिलीय.
Apr 27, 2014, 10:31 AM ISTशिवसेना- नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
शिवसेना कार्यकर्ते आणि नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वरळीत तुंबळ हाणामारी झाली. कामगार संघटनांवरून हा राडा झाला. यावेळी पोलिसांचा लाठीचार्ज केला.
Feb 20, 2014, 06:49 PM ISTनितेशला वाचविण्यासाठी `बाबा`नं फिरवला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन
टोल नाक्यावर दादागिरी करून टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या नितेश राणेंना पोलिसांनी अटक केल्यानंतर, नितेशला तिथून बाहेर काढण्यासाठी त्याच्या वडिलांनी म्हणजेच उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता.
Dec 5, 2013, 10:46 AM IST`राणे` समर्थक गुंडांनी मुंबईत केली गाड्यांची तोडफोड?
मुंबईत मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी धु़डगूस घातला. मुंबईहून गोवा आणि पुण्याकडे जाणाऱ्या बसेस या व्यक्तींनी टार्गेट करत तोडफोड केली. ही तोडफोड ‘राणे’ समर्थक गुंडांनी केली असल्याचं इथल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
Dec 4, 2013, 11:01 AM IST‘राणेपुत्रा’ची रातोरात जामिनावर सुटका
उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची जामिनावर सुटका झालीय. दहा हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आलीय. त्यांच्यासह इतर चौघांचीही जामिनावर सुटका झालीय.
Dec 4, 2013, 07:56 AM ISTराणे पुत्राची गुंडगिरी, नितेश राणेंसह कार्यकर्त्यांना गोव्यात अटक
उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांना गोव्यात टोल नाक्यावर तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Dec 3, 2013, 08:09 PM IST`जोशींना दादरमध्ये तरी कुणी ओळखतं का?`
स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मनोहर जोशींवर तोंडसुख घेतलंय. `जोशींना दादरमध्ये तरी कुणी ओळखतं का? असा सवाल करत नितेश यांनी जोशींवर टीका केलीय.
Oct 12, 2013, 08:10 PM ISTचिंटू शेखची राणेंविरोधातली याचिका बिनशर्त मागे
चिंटू शेख गोळीबार प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळालीय. नारायण राणे तसंच प्रहार वर्तमानपत्राविरोधात केलेली अब्रु नुकसानीची याचिका शमीम उर्फ चिंटू शेख यानं मागे घेतलीय.
Sep 26, 2013, 02:48 PM ISTमाफी मागण्याचा प्रश्नच नाही - नितेश राणे
आपण कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही. त्यामुळे कुणाची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंनी गुजराती समाजाचा इशारा धुडकावून लावला आहे.
Sep 7, 2013, 01:54 PM IST`राणे बिनशर्त जाहीर माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा`
उद्योग मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि गुजरात समाजातला तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नितेश राणेंनी मुंबईतील गुजराती समाजाबद्दल केलेल्या विधानांसंदर्भात बिनशर्त जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा गुजराती समाजानं दिलाय.
Sep 7, 2013, 10:03 AM ISTरिक्षा संप, राव राणे आमनेसामने
२१ तारखेपासून पुकारण्यात आलेल्या रिक्षाचालकांच्या संपाच्या मुद्द्यावर आता नितेश राणे आणि शरद राव आमने सामने उभे राहीलेत. हा संप मोडून काढू असा इशारा राणे यांनी दिलाय तर राव यांनी राणेंच्या या दाव्याची खिल्ली उडवलीय.
Aug 17, 2013, 06:20 PM IST