news

School Reopening : शाळा सुरु होण्याचा तारीख बदलली; विद्यार्थी- पालकांनो पाहून घ्या नवा दिवस

School Reopening : एप्रिल महिन्याचा शेवट जवळ असून आता मे महिना समोर उभा ठाकला आहे. हा महिनाही संपल्यानंतर लगेचच उन्हाळी सुट्टी संपून शालेय आयुष्याची नवी सुरुवात होणार असल्याचाच विचार सध्या काही विद्यार्थ्यांच्या मनात असेल. 

 

Apr 19, 2023, 07:50 AM IST

महाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट

Maharashtra Weather Updates : राज्यासोबतच देशातील हवामानात मोठे बदल. कुठे सुरुये पाऊस तर कुठे उष्णतेची लाट. पर्यटानाच्या निमित्तानं तुम्हीही परराज्यात जाणार असाल तर हवामानाचा अंदाज एकदा पाहाच. 

 

Apr 19, 2023, 07:17 AM IST

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असताना अजित पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

Maharashtra Bhushan Award Ceremony: ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) सोहळ्यातील दुर्घटना प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

 

Apr 18, 2023, 01:28 PM IST

Heat Stroke : उष्माघातापासून स्वत:चा बचाव कसा कराल? राज्याच्या आरोग्य विभागाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

Heat Stroke : राज्यात सध्या काही भागांमध्ये अवकाळीचं सत्र सुरु असलं तरीही बऱ्याच भागांमध्ये तापमानाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी उष्माघाताचाही धोका वाढला आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. 

 

Apr 18, 2023, 09:31 AM IST

Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र, पण अवकाळीची माघार नाहीच

Maharashtra Weather : फेब्रुवारी महिन्यापासूनच राज्यात तापमान वाढीस सुरुवात झाली आणि यंदाचा उन्हाळा नाकीनऊ आणणार याच विचारानं अनेकांच्या मनात धडकी भरली. पण, ऐन उन्हाळ्यातच राज्याला अवकाळीचा तडाखा बसला. 

 

 

Apr 18, 2023, 06:45 AM IST

Adventure : 48 व्या वर्षी गुहेत गेली, 50 व्या वर्षी बाहेर आली; तुफानी करण्याच्या नादात ‘या’ महिलेनं स्वत:ला एकटं डांबलं आणि...

Human Experiment : गुहेतच साजरा केला वाढदिवस... कसं जगली असेल आयुष्य? जगाशी नातेसंबंध तोडून गुहेत राहिलेली महिला अखेर बाहेर आली. ती बाहेर येताच जगासमोर आलं असं वास्तव, ज्याचा विचारही कुणी केला नसावा...

Apr 16, 2023, 02:05 PM IST

Kashmiri Girl Viral Video : 'प्लीज मोदीजी आज माझंही ऐका...' चिमुकलीने मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव

Kashmiri School Girl Viral Video : सोशल मीडियावर एका चिमुकलीचा एक व्हिडीओ जगाचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर एक भयाण वास्तव मांडलं आहे. 

Apr 15, 2023, 03:58 PM IST