news

गौतमीच्या वरचढ ठरतेय 'ही' लावण्यवती; नुसत्या नजरेनं करतेय घायाळ, नाव तिचं...

हळूच येते अन् काळजाचा ठोका चुकवून जाते... जिच्यामुळं अनेकजण गौतमीलाही विसरले ती ही सौंदर्यवती आहे तरी कोण? 

Apr 28, 2023, 05:24 PM IST

साईभक्तांसाठी मोठी बातमी; 1 मे रोजी शिर्डीला जायचा बेत आखताय? आधी 'ही' बातमी वाचा

Shirdi Saibaba Mandir : सुट्टीच्या दिवशी कुठे जायचं म्हणणाऱ्यांपैकी अनेकांचेच पाय शिर्डीच्या साईमंदिराच्या दिशेनं वळतात. मोठ्या संख्येनं इथं साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. पण, 1 मे रोजी बेत आखताय, तर आधी हे वाचा... 

 

Apr 27, 2023, 04:09 PM IST

Post Office कडून महिलांसाठी जबरदस्त योजना, खुद्द स्मृती इराणींनीही सुरु केलं खातं

Post Office कडून सातत्यानं काही योजना खातेधारकांपुढे सादर केल्या जातात. बऱ्याचदा एखादी बँकही जितका व्याज देत नाही तितका व्याज या योजना देतात त्यामुळं ठेवीदारांचाही इथं जास्त कल दिसून येतो. 

 

Apr 27, 2023, 09:39 AM IST