VIDEO 'अरे! तू तर ते आणलंच नाही...' पंतप्रधान मोदींनी कोणत्या खेळाडूला करुन दिली आठवण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या टीमसोबत संवाद साधला. त्यावेळी एका खेळाडूला एका गोष्टीची आठवण करुन दिली.
Jul 6, 2024, 12:11 PM ISTक्रिकेटमधून निवृ्त्तीनंतर दिनेश कार्तिकने निवडला नवा खेळ? ऑलिम्पिकआधी जोरदार सराव
Dinesh Karthik Video : टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती स्विकारली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवानंतर कार्तिकने आपल्या निवृत्ती घोषणा केली होती.
May 29, 2024, 07:15 PM ISTपॅरिस ऑलिम्पिकला 100 दिवस बाकी, नीरज चोपडा, पीवी सिंधूसह 'हे' खेळाडू ठरले पात्र
Paris Olympics 2024 : खेळाचा कुंभमेळा अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून बरोबर शंभर दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. यंदा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक पार पडणार आहे. खेळाच्या या मोठ्या इव्हेंटसाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत.
Apr 17, 2024, 07:06 PM ISTNeeraj Chopra : 'माझ्यासाठी स्वप्नपूर्ती...', रोजर फेडररला भेटल्यावर काय बोलला नीरज चोप्रा?
Neeraj Chopra On Roger Federer : फेडररने चोप्राला त्याचे ऑटोग्राफ केलेलं टेनिस रॅकेट दिलं, तर भारतीय भालाफेक खेळाडूने माजी जागतिक नंबर वन टेनिसपटूला ऑटोग्राफ केलेली एशियन गेम्स जर्सी भेट दिली.
Jan 26, 2024, 04:38 PM ISTऑलिम्पिक मेडलिस्ट नीरज चोप्राचा बुमराहला सल्ला, वेग वाढवण्याचा दिला मंत्र
Neeraj Chopra : ऑलिम्पिक गोल्डमेडलिस्ट नीरज चोप्राने आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला हजेरी लावली होती. क्रिकेट हा नीरज चोप्राचा आवडता खेळ आहे. यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत नीरज चोप्राने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोलाचा सल्ला दिला आहे.
Dec 5, 2023, 01:23 PM ISTWC Final पाहायला आलेला असतानाही तुला टीव्हीवर दाखवलं नाही; नीरज चोप्रा म्हणाला 'तुम्ही किमान...'
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेला वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानात हजर होता. पण टीव्हीवर नीरज चोप्राला एकदाही दाखवण्यात आलं नाही.
Dec 5, 2023, 12:27 PM IST
बॉलिंग स्पीड सुधारण्यासाठी नीरज चोप्राचा बुमराहला सल्ला, म्हणतो...
Neeraj Chopra advises Jasprit Bumrah : बुमराहच्या बॉलिंगचा वेग वाढवण्यासाठी तो रन-अप वाढवू शकतो, असं मला वाटतं. त्याचा त्याला फायदा होईल, असं म्हणत नीरजने बुमराहला सल्ला दिला आहे.
Dec 4, 2023, 09:38 PM ISTनीरज चोप्रा लग्न कधी करणार? भारतात येताच आईनं दिलं उत्तर
Neeraj Chopra Marriage : आमचं कुटुंबीय त्यांचं लग्न करण्यास तयार आहे, पण तो 25 वर्षांचा झाला आहे, पण आम्ही आधी नीरजला विचारू, त्यानंतर आम्ही त्यासाठी मुलगी शोधू, असं नीरजची आई म्हणाल्या आहेत.
Oct 6, 2023, 03:29 PM ISTयाला म्हणतात खरं देशप्रेम! नीरज चोप्रा स्वत: धडपडला पण तिरंग्याला...; पाहा Video
Asian Games Neeraj Chopra Video: नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत एशियन गेम्समध्ये सुवर्णपदावर नाव कोरलं. त्यानंतर घडलेला हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
Oct 5, 2023, 02:31 PM ISTAsian Games 2023 : गोल्डन बॉय Neeraj Chopra ने पुन्हा जिंकलं सुवर्णपदक!
Neeraj Chopra News : चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समधील (Asian Games 2023) भालाफेक स्पर्धेत स्टार नीरज चोप्रा याने सुवर्णपदक पटकावलं आहे. चौथ्या राऊंडमध्ये 88.88 मीटरचा थ्रो केला. तर किशोर जेना (Kishore Jena) याने रौप्यपदक पटकावलं आहे.
Oct 4, 2023, 06:06 PM ISTखांद्यावर तिरंगा अन् डोळ्यात पाणी! सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्मृती मानधनाला का आली नीरज चोप्राची आठवण?
Smriti mandhana On Neeraj Chopra : आशियाई गेम्समध्ये (Asian Games 2023) सुवर्णपदक मिळाल्यानंतर स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी तिला भालाफेकपटू निरज चोप्राची आठवण आली.
Sep 25, 2023, 08:05 PM ISTDiamond League : Neeraj Chopra ला 'डायमंड' जिंकण्यात अपयश, रौप्यपदकाला गवसणी
Diamond League Final 2023 : नीरज चोप्राने गेल्या महिन्यात पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला होता. डायमंड लीगमध्ये तो जिंकला असता तर तो तिसरा खेळाडू ठरला असता, पण तसं घडलं नाही.
Sep 17, 2023, 07:02 AM ISTVideo : आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू नीरज चोप्राचा भाला चोरीला; पोलिसांकडून शोध सुरु
उत्तर प्रदेशात भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याचा भाला चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भरचौकातून सीसीटीव्ही असतानाही देखील हा भाला चोरीला गेला आहे. उत्तर प्रदेश पोलीस याचा शोध घेत आहेत.
Sep 5, 2023, 02:26 PM IST'इंडिया दा मुंडा गोल्ड जीत्या ते...'; नीरज चोप्राने Gold जिंकताच नदीमच्या वडिलांची प्रतिक्रिया
Arshad Nadeem Father On Neeraj Chopra: जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदकावर नाव कोरलं तर पाकिस्तानच्या नदीमने रौप्यपदकावर नाव कोरलं.
Aug 30, 2023, 11:40 AM IST'तुमच्या मुलाने पाकिस्तानच्या खेळाडूला हरवलंय', प्रश्न ऐकताच नीरज चोप्राच्या आईचं सुंदर उत्तर, 'जर अर्शद जिंकला असता...'
World Athletics Championships मध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सुवर्णपदक (Gold Medal) जिंकत पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा (Arshad Nadeem) पराभव केला. अर्शद नदीमला रौप्यपदकावर (Silver Medal) समाधान मानावं लागलं. दरम्यान, नीरज चोप्राच्या आईला याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्या उत्तराने सर्वांचं मन जिंकलं.
Aug 29, 2023, 06:27 PM IST