neeraj chopra

गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोपडाचं एअरपोर्टवर जोरदार स्वागत

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण 7 पदकांची कमाई केली आहे. 

Aug 9, 2021, 05:40 PM IST

Olympic मध्ये सुवर्ण, आता पुढचं टार्गेट काय? गोल्डन मॅन Neeraj Chopra म्हणतो....

जे भल्या भल्या दिग्गजांना जमलं नाही, ते नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत करुन दाखवलं.  

Aug 8, 2021, 04:24 PM IST

नीरज चोप्राच्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार?, या कारणामुळे खिलाडीची निवड

प्रत्येकजण सोशल मीडियावर नीरजचा विजय साजरा करत आहे. पण या दरम्यान अक्षय कुमारचे नाव देखील अचानक ट्रेंडींगला आले आहे. 

Aug 8, 2021, 03:45 PM IST

Neeraj Chopra च्या फिटनेसचं रहस्य! लहानपणीच्या लठ्ठपणावर केली मात जाणून घ्या डाएट प्लॅन

नीरज चोप्राने टोकिओ ऑलंपिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला आहे. नीरजच्या बालपणी त्याचे वय 80 किलो होते. 

Aug 8, 2021, 12:02 PM IST
PRIME MINISTER_S PHONE CONVERSATION WITH NEERAJ CHOPRA PT1M20S

VIDEO : देशवासियांच्या वतीनं मोदींनी केलं नीरजचं अभिनंदन

VIDEO : देशवासियांच्या वतीनं मोदींनी केलं नीरजचं अभिनंदन

Aug 8, 2021, 08:55 AM IST

Tokyo Olympics | नीरज चोप्राकडून Golden Medel मिल्खा सिंह यांना समर्पित

भालाफेकपटू नीरज चोप्राने  (Neeraj Chopra) भारतासाठी या स्पर्धेचा शेवट गोड आणि गोल्डन करुन दिला. 

Aug 7, 2021, 08:12 PM IST

Tokyo Olympics 2020 | भारताची ऑलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी, प्रथमच सर्वाधिक मेडल्सची कमाई

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) नवा पराक्रम रचला आहे. यंदा भारताने पहिल्या तिन्ही क्रमांकाची पदक पटकावली आहेत.

Aug 7, 2021, 06:37 PM IST

पाकनं दहशतवाद रोखला तर आम्हीही नीरज चोपडा बनू - सेनाप्रमुख

'सुरूवात त्यांच्याकडून व्हायला हवी, त्यांना दहशतवादाला लगाम घालावी लागेल'

Sep 6, 2018, 11:33 AM IST

आशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो

आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताच्या नीरज चोप्राला भालाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. 

Aug 27, 2018, 07:29 PM IST

एशियन गेम्स २०१८ : भारतीय पथकाचं नेतृत्व करणाऱ्या नीरजबद्दल जाणून घ्या...

नीरज उद्घाटन कार्यक्रमात देशाचा राष्ट्रीय ध्वज हातांत घेऊन भारतीय दलाचं नेतृत्व करताना दिसेल

Aug 18, 2018, 01:01 PM IST