नीरज चोप्राच्या तकादीचं रहस्य, कसा असतो डाएट?
नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून दिलं.पाकिस्तानचा अॅथलिट अर्शद नदीमने 92.97 मीटर थ्रो करत गोल्ड मेडल स्वत:च्या नावावर केलं. नीरज चोप्रा 89.45 मीटर थ्रो करुन दुसऱ्या स्थानावर राहिला.नीरज चोप्राने टोकीयो ऑलिम्पकमध्ये गोल्ड मेडल मिळवत इतिहास रचला होता. भालाफेकीत भारताला ऑलिम्पकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणारा नीरज पहिला खेळाडू ठरला.पण नीरज चोप्राच्या ताकदीचं रहस्य काय आहे? त्याचा डाएट कसा असतो? नीरज चोप्रा आपल्या नाश्ता आणि जेवणात प्रोटीन जास्त असतील याची काळजी घेतो. ज्यामुळे त्याच्या शरीरात ठराविक फॅट राहण्यास मदत होते.डाएट पूर्ण करण्यासाठी तो प्राटीन सप्लीमेंटचा उपयोग करतो. नीरजने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये आपले ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर वजन कमी करण्यावर भर दिला होता.
Aug 9, 2024, 04:52 PM ISTPHOTO : वडील मजूर, तुटलेल्या भाल्याने सराव; देणग्या गोळा करुन घेतली Javelin, आज आहे ऑलिम्पिकचा चॅम्पियन
Javelin Arshad Nadeem Profile : गोल्डन बॉय नीरज चोप्रासोबत सध्या चर्चा सुरु आहे ती पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीमची जोरदार चर्चा सुरु आहे. ऑलिम्पिक रेकार्ड आणि गोल्ड मेडलचा हा प्रवास अर्शदसाठी सोपा नव्हता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, पॅरिस ऑलिमिकमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला लोकांकडून पैसे घेऊन प्रशिक्षण करावे लागेल होते.
Aug 9, 2024, 02:16 PM ISTParis Olympics 2024 : अर्शद नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह सुवर्ण आणि नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्यानंतर काय होती पाकिस्तानची प्रतिक्रिया?
Arshad Nadeem Wins Gold And Neeraj Chopra Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत पाकिस्तान खेळाडू अर्शद नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्ड केला आणि सुवर्ण पदक जिंकलं. तर भारतीय खेळाडू नीरज चोप्राला रौप्यपदक मिळालं. त्यानंतर पाकिस्तानची काय प्रतिक्रिया होती पाहूयात.
Aug 9, 2024, 11:07 AM ISTParis Olympic 2024| पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला सिल्व्हर मेडल
Neeraj Chopra Win Silver Medal In Paris Olympic
Aug 9, 2024, 09:55 AM ISTक्रिकेटवेड्या भारताला भालाफेकीचं वेड लावलं! नीरज चोप्राकडे किती संपत्ती? काय असतो डाएट? जाणून घ्या
Paris Olympics 2024: . याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकल होतं. त्याच्या डाएट, संपत्तीविषयी जाणून घेऊया.
Aug 9, 2024, 07:52 AM ISTParis Olympics 2024 : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलं 'रौप्यपदक'
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत फायनलमध्ये नीरज चोप्रा याने रौप्य पदक (Neeraj Chopra win Silver medal) पटकावलं आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकलं.
Aug 9, 2024, 01:16 AM ISTऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा वापरत असलेल्या भाल्याचं वजन आणि लांबी किती... जाणून घ्या किंमत
Paris Olympics 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या कामगिरीवर लागलं आहे. भालाफेक क्रीडा प्रकारात नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली असून त्याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.
Aug 8, 2024, 05:01 PM ISTचंद्रावर ऑलिम्पिक खेळांचं आयोजन केल्यास कसं असेल चित्र? पाहा AI Photo
Olympics On Moon AI pictures : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे तर, चंद्र मानवाच्या आणखी जवळ आल्याचीच अनुभूती होत आहे.
Aug 8, 2024, 08:18 AM IST
'नीरज ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकला तर मी..', पंतची विचित्र पोस्ट; चाहते म्हणतात, 'अकाऊंट हॅक झालं?'
Rishabh Pant Post On Neeraj Chopra: नीरज चोप्राने मंगळवारी ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेच्या पात्रताफेरीमध्ये भन्नाट कामगिरी करत पहिल्या थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठल्यानंतर पंतने केलेली विचित्र पोस्ट चर्चेत आहे.
Aug 7, 2024, 11:22 AM ISTParis Olympic 2024| नीरज चोप्रा ऑलिम्पिकच्या भालाफेकीत अंतिम फेरीत
Neeraj Chopra Qualifies For Javelin Throw Final At Paris Olympic 2024
Aug 7, 2024, 10:05 AM ISTNeeraj Chopra: गोल्ड मेडल जिंकण्यासाठी मी...; फायनलमध्ये धडक दिल्यानंतर काय म्हणाला नीरज चोप्रा?
Neeraj Chopra Statement After Qualify For Final in Javelin Throw: गेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा यंदाच्या भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरणार नाही असं दिसतंय. आता पुन्हा एकदा नीरजकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.
Aug 6, 2024, 07:13 PM ISTParis Olympics 2024: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची फायनलमध्ये एन्ट्री, पहिल्याच फेरीत आश्चर्यजनक कामगिरी
Neeraj Chopra Qualified for Finals : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिल्याच फेरीमध्ये 89.34 मीटर भाला फेकून फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री मारली आहे.
Aug 6, 2024, 03:44 PM ISTआज ऑलिम्पिक्समध्ये Neeraj Chopra चा सामना! किती वाजता? कुठे पाहता येणार LIVE?
Paris Olympics 2024 Neeraj Chopra Match Timing: नीरज चोप्राने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. त्या विजयानंतर आज नीरज पुन्हा ऑलिम्पिकच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याचा सामना किती वाजता आणि कुठे लाइव्ह पाहता येईल जाणून घ्या...
Aug 6, 2024, 08:00 AM ISTपॅरिस ऑलिम्पिकचं बिगुल वाजलं, 16 खेळांमध्ये भारताचे 117 खेळाडू... पाहा भारताचं संपूर्ण वेळापत्रक
Olympics 2024 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चं बिगुल अखेर वाजलं आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात भारताचं 117 खेळाडूंचं पथक सहभागी झालं आहे.
Jul 26, 2024, 03:00 PM ISTनीरज चोप्राच्या दुखापतीवर मोठी अपडेट, पॅरिस ऑलिम्पिक खेळणार की नाही?
Neeraj chopra injury update : टोक्यो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर भालाफेकपटू नीरज चोप्राला आता पॅरिसमध्ये (paris olympics 2024) होणाऱ्या स्पर्धेत पुन्हा एकदा सोनेरी यश संपादन करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Jul 21, 2024, 05:17 PM IST