नीरज चोप्रा लग्न कधी करणार? भारतात येताच आईनं दिलं उत्तर

Oct 06,2023

गोल्ड मेडल

आशियाई क्रीडा स्पर्धेतील गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्रा मायदेशी परतला आहे.

दिल्ली फेडरेशन

घरी जाण्याआधी तो दिल्ली फेडरेशन आणि रेजिमेंटमध्ये गेला. तर दुसरीकडे त्याच्या स्वागताची जोरदार तयारी होताना दिसत आहे.

आनंदाचं वातावरण

नीरजची आई सरोज देवी लेकाच्या कामगिरीनंतर खूश असल्याचं पहायला मिळतंय. कुटूंबात आनंदाचं वातावरण आहे.

सरोज देवी

मुलाने सुवर्णपदक जिंकल्याने तिला खूप आनंद झालाय, असं सरोज देवी म्हणतात.

खात्री असते की...

नीरज सतत मेहनत करत असतो. सामना पाहताना त्याला खात्री असते की नीरज सुवर्णपदक जिंकेल, असंही त्या म्हणाल्या आहेत.

मुलगी शोधू...

आमचं कुटुंबीय त्यांचं लग्न करण्यास तयार आहे, पण तो 25 वर्षांचा झाला आहे, पण आम्ही आधी नीरजला विचारू, त्यानंतर आम्ही त्यासाठी मुलगी शोधू, असं नीरजची आई म्हणाल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story