भालाफेकीत भारताच्या नीरजला सुवर्ण पदक
नीरज चोप्रा याने आज भाला फेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे.
Jul 18, 2018, 08:38 PM ISTभारताच्या नीरज चोप्राने रचला नवा इतिहास
भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकमध्ये नवा इतिहास रचलाय. पोलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर-२० वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत १८ वर्षीय नीरजने भालाफेकीत सुवर्णपदक मिळवत नवा विक्रम केलाय.
Jul 24, 2016, 10:46 AM IST