राष्ट्रवादीच्या संघर्षात आणखी एक अध्याय! शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर
NCP Sharad Pawar Faction answer in Election Commission
Sep 8, 2023, 06:35 PM IST10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते.
Sep 8, 2023, 05:16 PM ISTPolitics | 'शिंदेंनी एक्का दाखवला आणि आपण पत्यांचा डाव हरलो' : जयंत पाटील
Sangli Jayant Patil Controversial Speech On CM Eknath Shinde
Sep 5, 2023, 04:10 PM ISTSharad Pawar | जालन्यात कोणाच्या सूचनेवरुन लाठीचार्ज? शरद पवारांची विचारणा
Sharad Pawar on Jalna Lathicharge
Sep 2, 2023, 07:45 PM ISTVideo: शरद पवारांनी स्वतः ममता बॅनर्जींचा हात पकडून खुर्ची ऑफर केली पण...
CM Mamata Banerjee : मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीआधीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी या मुंबईत दाखल झाल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी यावेळी उद्धव ठाकरे, अमिताभ बच्चन यांची देखील भेट घेतली होती.
Sep 1, 2023, 02:38 PM ISTMaharashtra | सायरस पुनावालांचे उदाहरण देत सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर
NCP Supriya Sule On Syrus Punawla Statement On Sharad Pawar
Aug 31, 2023, 12:00 PM ISTशरद पवारांनी निवृत्ती घ्यावी, हुशार माणूस आहे पण...; जीवलग मित्र सायरस पूनावाला यांचं मोठं विधान
शरद पवार यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे असं त्यांचे जीवलग मित्र सायरस पूनावाला म्हणाले आहेत. त्यांचं वय झालं आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Aug 30, 2023, 06:43 PM IST
दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोल्ड वॉर! अजित पवारांनी घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीसांनी 8 दिवसात घेतला मागे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का दिला आहे. साखर कारखान्यांबाबत अजित पवार यांनी घेतलेला निर्णय फडणवीस यांनी 8 दिवसात मागे घेतला आहे. यामुळे भाजपाच्या नेत्यांना दिलासा मिळाला आहे.
Aug 30, 2023, 03:26 PM IST
Mumbai News | शरद पवार गटाचे अनिल देशमुख राज ठाकरेंच्या भेटीला
NCP MLA Anil Deshmukh Meets MNS Chief Raj Thackeray At Shiv Tirth
Aug 29, 2023, 11:35 AM ISTMaharashtra News | पालकमंत्रीपदांसाठी राष्ट्रवादीकडून दबावतंत्र?
Maharashtra NCP Ministers Forcing For Gurdian Minister Of Districts
Aug 29, 2023, 11:20 AM ISTराष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकीय वाद भलत्याच वळणावर; ठाण्यात अघोरी विद्या आणि तंत्रमंत्राचा आरोप
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेच्या दोन्ही गटातील वादाने आता वेगळेच वळण घेतले आहे. आरोप प्रत्यारोप,एकमेकांविरुद्ध आंदोलने यानंतर आता चक्क तंत्र, मंत्र आणि अघोरी विद्येचा वापर केल्याचा दावा करण्यात आल्ये आपापसात वाद चिघळला आहे.
Aug 28, 2023, 11:45 PM ISTशिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला सत्ताधारी अजित पवार गटाच्या बाजूनंच होणार? भाजपचे सूतोवाच
शरद पावर की अजित पवार? राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची याबाबत राष्ट्रवादीच्याच एक बड्या नेत्याने मोठ वक्तव्य केले आहे.
Aug 28, 2023, 07:09 PM ISTVideo | मंत्री भुजबळांविरोधात शरद पवार गट आक्रमक; ठाण्यात जाळला पुतळा
Thane NCP Sharad Pawar Camp Protest Against Chhagan Bhujbal Controversal Statement
Aug 28, 2023, 04:20 PM ISTMadha | कट्टर विरोधक एकत्र, शिंदे - निंबाळकर वाद मिटला?
Madha strong opposition Are now friends and start Preparation For Upcoming Election
Aug 28, 2023, 12:25 PM IST'...तरी अनेक अडचणी'; अजित पवारांसह सत्तेत असतानाही धनंजय मुंडे असं का म्हणाले?
Dhananjay Munde : कृषीमंत्री झालो तर अनेक अडचणी आहेत असं विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथील सभेत केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदावर नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
Aug 28, 2023, 08:48 AM IST