ncp

एकच वादा अजित दादा! बारामतीत जंगी स्वागत, जेसीबीमधून फुलांची उधळण आणि सुपरमॅन

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहे. उपमुख्यमंत्री झाल्यनंतर त्यांचा हा पहिलाच बारामती दौरा होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. बारामतीत अजित पवार यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. दौऱ्याच्या निमित्तानं अजितदादांनी शक्तीप्रदर्शन केल्याचं बोललं जात आहे. 

Aug 26, 2023, 07:42 PM IST

अजितदादा कोणाचे? शरद पवारांची गुगली, महाविकास आघाडीत पुन्हा संभ्रम

Maharashtra Politics : अजित पवार आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य शरद पवारांनी केल्यानं महाविकास आघाडीत पुन्हा संभ्रम निर्माण झालाय. शरद पवारांच्या गुगलीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Aug 25, 2023, 08:19 PM IST

राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video

Ankita Patil Thackarey Share Video : महाराष्ट्राच्या राजकारणात खो खो सुरू असताना, राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण दिसून आलं आहे. फु बाई फु म्हणत हसऱ्या श्रावणाचं स्वागत महिला मंडळाने केलं आहे.

Aug 25, 2023, 05:45 PM IST

अजित पवारांकडून 'गलती से मिस्टेक' माफी मागितली; म्हणाले, 'मला चंद्रकांत...'

चांद्रयान मोहिमेचे कौतुक करताना, चुकलेल्या शब्दा बद्दल अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कामाच्या व्यापात अशा चूका होता, पण त्याचा बाऊ केला गेल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

 

Aug 25, 2023, 02:53 PM IST

'अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते' वक्तव्यावरुन 4 तासात शरद पवारांचं घुमजाव, आता म्हणतात...

अजित पवार हे आमचेच नेते असं म्हणणाऱ्या शरद पवार यांनी आता घुमजाव केला आहे. अजित पवार यांनी आता पुन्हा संधी मागू नये, ते आमचे नेते आहेत असं मी म्हटलंच नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एका संभ्रम निर्माण झाला आहे. 

Aug 25, 2023, 02:08 PM IST

केंद्रात मोदींची सत्ता आली तरी INDIA ची ताकद वाढणार! राज्यात शिंदे- दादा अडचणीत

India Today CVoter Survey: येत्या काळात राज्यासह देशातील राजकारणतही एकच धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे. मतदार म्हणून तुम्हालाही हे माहित असायलाच हवं... 

 

Aug 25, 2023, 08:56 AM IST

अजित पवारांचे राष्ट्रवादीतील स्थान काय? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News Today: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. या दोघांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, असे त्यांनी सांगितले.

Aug 24, 2023, 01:05 PM IST