'पवारांना कधीच बहुमत मिळवता आलं नाही' दिलीप वळसे-पाटील यांचा थेट हल्ला.. शरद पवार गट आक्रमक
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.. त्यावरून आता वळसे पाटलांना टीकेचं धनी व्हावं लागलंय. पवारांबद्दल कधीही चुकीचं बोललं जाणार नाही, शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल वळसे पाटलांकडून दिलगिरी मागितली आहे. शरद पवार गटाकडून मुंबईत जोडो मारो आंदोलन करण्यात आलं.
Aug 21, 2023, 08:03 PM ISTPolitics | दिलीप वळसे पाटलांविरोधात राष्ट्रवादीच्या मुख्यालयाबाहेर 'जोडे मारो आंदोलन'
NCP Protest at NCP Mumbai Office against Dilip Walse Patil Controversial Statement
Aug 21, 2023, 01:30 PM IST'ते' बनावट पत्र सहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलंच कसं? 10 कोटींची फसवणूक करणाऱ्या हबीब शेखचा प्रताप उघडकीस
Palghar News : खासदार राजेंद्र गावित यांच्या तक्रारीनंतर जव्हार अर्बन बँकेचे चेअरमन हबीब शेख यांना अटक शनिवारी अटक करण्यात आली आहे. हबीब शेख यांना शासनाची दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Aug 21, 2023, 10:01 AM ISTदिलीप वळसे-पाटलांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, "जनतेनं पवारांना कधीच..."
Dilip Walse Patil on Sharad Pawar Says He Never Won By His Own
Aug 21, 2023, 08:35 AM ISTPawar Vs Pawar | 'ईडीमुळे काहींनी पक्षांतर केलं'; शरद पवारांचा अजित पवार गटाला टोला
Because of ED many NCP leaders left the party says Sharad pawar
Aug 21, 2023, 08:20 AM ISTMaharashtra | अखेर रमेश कदम 8 वर्षानंतर जेल बाहेर, अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळ्याचा आरोप
Ramesh Kadam out of jail after8 years allegation of scam in annabhau sathye corporation
Aug 20, 2023, 04:00 PM ISTजळगावच्या प्रसिद्ध ज्वेलर्सवर ईडी आणि आयटीचा छापा, राष्ट्रवादीशी आहे खास कनेक्शन
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्वेलर्स राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या विविध कार्यालयांवर ईडी आणि आयकर विभागाकडून एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ज्वेलर्सचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी खास कनेक्शन आहे.
Aug 18, 2023, 06:01 PM ISTVideo : '...तर त्यांना चप्पलने मारा', राष्ट्रवादीच्या आमदाराचा नागरिकांना अधिकाऱ्यांसमोरच अजब सल्ला
Mla Balasaheb Ajabe : सरकारी योजना मंजूर करण्यासाठी अधिकारी पैसे मागत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर आमदार बाळासाहेब आजबे चांगलेच संतापले होते. त्यांनी थेट अधिकाऱ्यांना चप्पलने मारण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.
Aug 18, 2023, 12:02 PM ISTBeed Sabha | संदीप क्षीरसागरांकडून धनंजय मुंडेंची नक्कल
Sandip kshirsagar done mimicry of agriculture minister Dhananjay munde
Aug 17, 2023, 05:20 PM ISTPolitics | शरद पवार हे राजकारणातले पितामह: बच्चू कडू
MLA Bachchu Kadu on sharad pawar
Aug 17, 2023, 03:40 PM ISTNCP | माझ्याकडे शुन्य आमदार, आमदारांच्या आकड्यावर शरद पवार यांचं खोचक उत्तर
Maharashtra Sharad Pawar Statement on MLA List
Aug 16, 2023, 09:35 PM ISTSharad Pawar | शरद पवारांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची दोरी, पवार सोबत तरच दादा सीएम?
Maharashtra Politics Ajit Pawar meet Sharad Pawar Mahavikas Aghadi
Aug 16, 2023, 09:30 PM ISTMaharashtra Update | देशाचं चित्र मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही: शरद पवार
Sharad Pawar press conference
Aug 16, 2023, 07:35 PM ISTPolitics| खेळता का कुस्ती? वयाबद्दल प्रश्न विचारताच शरद पवारांचे थेट चॅलेंज
Sharad Pawar challenge to journalist
Aug 16, 2023, 07:15 PM ISTPolitics | "मी संस्थापक, माझ्याशी कोण चर्चा करणार", शरद पवारांची चौफेर फटकेबाजी
Sharad Pawar on Ajit Pawar meet
Aug 16, 2023, 06:05 PM IST