ncp

ncp president Sharad Pawar at Election Commission Office for hearing PT1M9S

VIDEO | शरद पवार निवडणूक आयोगात दाखल; सुनावणीला उपस्थित

ncp president Sharad Pawar at Election Commission Office for hearing

Oct 6, 2023, 04:30 PM IST

राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह कुणाकडे जाणार? राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांचा की अजित पवारांचा?

गेले वर्षभर महाराष्ट्रानं शिवसेना कुणाची हा सामना पाहिला. आता उद्यापासून राष्ट्रवादी कुणाची हा संघर्ष सुरु होत आहे. 

Oct 5, 2023, 07:17 PM IST

मोठी बातमी! शरद पवार, अजित पवार दोघांनाही निवडणूक आयोगाची नोटीस

Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने आता दोन्ही नेत्यांना दिल्लीत हजर होण्यासाठी नोटीस बजावली आहे.

Oct 5, 2023, 10:20 AM IST

अजित पवारांकडून छगन भुजबळांचा गेम?

सर्वात ज्येष्ठ मंत्री असलेल्या छगन भुजबळांना अजित पवारांसह ओबीसी बैठकीत झालेला वाद भोवल्याची चर्चा आहे. याचं कारण त्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही. 

 

Oct 4, 2023, 04:04 PM IST

'जनता राज ठाकरेंना CM म्हणून पाहते', मनसेच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, 'सगळ्या भावी मुख्यमंत्र्यांना...'

Raj Thackeray As CM Of Maharashtra Reactions: राज ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं असं महाराष्ट्रातील जनतेला वाटत असल्याच्या प्रतिक्रियेवर देवेंद्र फडणवीस यांनीही नोंदवलं मत

Oct 2, 2023, 01:52 PM IST

Loksabha Election 2024 : बारामतीत लोकसभेत चुरस रंगणार, नणंद विरुद्ध भावजय आमने सामने येणार

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वचपक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. बारामती मतदार संघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रीया सुळे यांच्याविरोधात बारामतीतून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sep 26, 2023, 02:47 PM IST

'पवार साहेबांनी 3 वेळा कर्करोगाशी झुंज दिली अन्...', शिवसेनेचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला!

Maharastra Politics : विरोधी पक्षांची आणि विचारांची 'स्पेस' भाजपाला मान्य नाही, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत भाजपवर सडकून टीका केलीये.

Sep 23, 2023, 07:05 PM IST

राष्ट्रवादीत खरंच फूट आहे? बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटानंतर जनतेच्या डोक्याला मुंग्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही. केवळ अध्यक्ष बदललाय असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. पवारांपाठोपाठ अजित पवार गटानंही दावा केल्यामुळे चर्चांचा उधाण आले आहे. तर, प्रफुल्ल पटेलांचं नव्या संसदेत पवारांसोबत फोटोसेशन केले. 

Sep 19, 2023, 06:58 PM IST