ncp

Sharad Pawar on Ajit Pawar Hoping to become Chief Minister of Maharashtra PT21M9S

Sharad Pawar Uncut: ‘अजित पवारांचं CM होण्याचं स्वप्न स्वप्नच राहणार!’

Sharad Pawar on Ajit Pawar Hoping to become Chief Minister of Maharashtra

Oct 12, 2023, 03:40 PM IST

'मला अध्यक्ष करणार होते, पण...', सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट; म्हणाल्या 'शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता'

अजित पवारांचे दोन्ही शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून झाल्याचं छगन भुजबळ यांनी कबूल केलं आहे. शरद पवारांनी नाराज होऊन राजीनामा दिला असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

 

Oct 12, 2023, 11:41 AM IST

'...पहिला हक्क माझा'; राष्ट्रवादीतील संघर्षादरम्यान सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या 'उद्या जर अजित पवार...'

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्ष सध्या निवडणूक आयोगाच्या दारात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. मुंबईत आयोजित महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं.

 

Oct 11, 2023, 07:00 PM IST
Minister Uday Samant On NCP And Shiv Sena Meet On Raigad Development PT1M55S

Maharastra Politics : शरद पवारांच्या सभांना दादा देणार उत्तर; कोंडी करण्यासाठी अजित पवारांची नवी स्ट्रॅटेजी!

Ajit Pawar News : शरद पवार गटाची कोंडी करण्याची एकही संधी अजित पवार गट सोडत नाही.. आता शरद पवारांना घेरण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी अजित पवार गटानं आखल्याची चर्चा आहे.

Oct 10, 2023, 08:14 PM IST

ठाकरे, शिंदे, मुंडेंसह आता दसऱ्याला शरद पवारांची तोफही धडाडणार, 'या' ठिकाणी सभा

दसऱ्याचा दिवस हा मेळावे  राजकीय आरोप -प्रत्यारोपांनी गाजण्याची शक्यता आहे. यादिवशी आता ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह यावर्षी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार देखील सभा घेणार आहे. 

Oct 9, 2023, 06:20 PM IST
 Sharad Pawar Camp Demand SC To Give Order For Disqualification Of MLAs PT2M35S

अजित पवार गटानं दैवत बदललं? पवारांचा फोटो हटला, यशवंतरावांचा झळकला

Maharashtra Politics : नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या बॅनरवर शरद पवारांचे राजकीय गुरु यशवंतरावांचा फोटो झळकला आहे. पवारांचा फोटो डावलत यशवंतरावांचा फोटो वापरण्यात आला, त्यामुळे अजित पवारांच्या खेळीमागे काय राजकारण आहे? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय.

Oct 7, 2023, 07:42 PM IST