Political News | 'मी पुन्हा येईन' म्हणत पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीसांची पुनरावृत्ती केली: शरद पवार
NCP Sharad Pawar Press conference
Aug 16, 2023, 05:50 PM IST'वर्षभरापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण आम्हाला ग्रँड मास्टर म्हणतात'
आम्ही क्रांती केली ते पाहून आम्हाला 'ग्रँड मास्टर' म्हणतात असं म्हणज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. गेल्या एक वर्षापासून अनेक जण चेकमेट करण्यासाठी अनेक जण करत आहे. मात्र त्यांचं स्वप्न साकार होत नाही अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे.
Aug 16, 2023, 03:02 PM ISTPolitics | पवारांचा पाठिंबा आणल्यास अजित पवारांना CM पदाची ऑफर; विजय वड्डेटीवारांचा गौप्यस्फोट
Vijay Wadettivar Statement on Ajit pawar and Sharad pawar meeting
Aug 16, 2023, 01:55 PM ISTPolitical Update | शरद पवार- अजित दादा यांच्या भेटीमुळं मविआत संभ्रम नाही- सुप्रिया सुळे
Supriya Sule Press conference
Aug 16, 2023, 12:55 PM ISTशरद पवारांना अजित पवारांकडून मंत्रीपदाची ऑफर? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या 'दादाच्या जन्माआधीही...'
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) गुप्तपणे भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी शरद पवारांचा पाठिंबा मिळवला तरच अजित पवारांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी अजित पवार गटाला दिली असल्याचा दावा केला आहे.
Aug 16, 2023, 12:28 PM IST
Sharad Pawar | शरद पवार यांनी वाहिली ना धों महानोर यांना श्रद्धांजली
Sharad Pawar tribute to poet N D Mahanor
Aug 16, 2023, 12:20 PM ISTआमच्यावर शरद पवारांचा आशीर्वाद; अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ
शरद पवारांचा आशीर्वाद आमच्यावर आहे असं विधान अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल यांनी केलंय.
Aug 15, 2023, 11:25 PM ISTPolitics | राजकीय भूमिकेबाबत अस्पष्टता, नवाब मलिक तटस्थ राहणार?
Nawab malik will be neutral ambiguity regarding political role
Aug 15, 2023, 07:40 PM ISTPolitics | कुणीही एकत्र आलं तरी काही फरक पडणार नाही.., नाना पटोलेंच्या वक्तव्यावर नारायण राणेंचा पलटवार
Minister Narayan Rane revert to Nana patole
Aug 15, 2023, 04:15 PM ISTPolitical News | 'शरद पवारांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर' ; प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान
Praful Patel controversial remark of sharad pawar blessings with us
Aug 15, 2023, 12:50 PM ISTPolitics | लपून होणाऱ्या भेटी या योग्य नाहीत; नाना पटोलेंची टीका
Congress leader Nana Patole criticize Sharad pawar and Ajit pawar meet in Secret
Aug 15, 2023, 12:25 PM ISTPolitical News | नवाब मलिकांना 18 महिन्यानंतर जामीन मंजूर, क्रीटीकेअर रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
Nawab Malik granted bail activist cheering outside the Criticare Hospital
Aug 14, 2023, 07:00 PM ISTMarathwada Tour | शरद पवार तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर
NCP Sharad Pawar on 3 days in marathwada tour
Aug 14, 2023, 05:50 PM ISTPolitical News | राज ठाकरेंची भूमिका भाजपच्या जवळ जाणारी; रोहित पवारांची खरमरीत टीका
NCP MLA Rohit Pawar Criticize raj thackeray political role
Aug 14, 2023, 03:40 PM ISTPoliticl News | येतील त्यांना सोबत घेवून विधानसभेच्या निवडणूकीच्या तयारीला लागा; शरद पवारांच्या सूचना
NCP Sharad Pawar start preparation for Vidhan sabha Election
Aug 14, 2023, 03:20 PM IST