ncp

राष्ट्रवादीमध्ये फूट नाही! सर्वजण पवारांसाठीच काम करतात; जयंत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

राष्ट्रवादीत फूट पडली नाही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटीलांचे विधान. सर्वजणं पवारांसाठीच काम करत असल्याच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.

Aug 13, 2023, 05:28 PM IST

Pune News: पुण्यात अजितदादा आणि शरद पवारांची गुप्त भेट; राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय?

Maharastra Politics:  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याची वृत्त समोर आलंय. पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडल्याची माहिती मिळाली आहे.

Aug 12, 2023, 07:13 PM IST

Sachin Tendulkar: '...अन्यथा कायदेशीर परिणामांना सामोरं जावं'; बच्चू कडू यांचा क्रिकेटच्या देवाला अल्टीमेटम!

Bacchu Kadu on Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जाहीरात ( Online Games Advertisement ) तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तेंडुलकर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. एवढंच नाही तर ऑनलाइन जाहीरातीचा विरोध करावा, असंही ते म्हणाले.

 

Aug 11, 2023, 09:20 PM IST

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, अजित पवारांच्या गळाला बीडचा दुसरा पुतण्या?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर बीडमधला आणखी एक पुतण्या अजित पवार गटात सहभागी होणयाची शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असंही बोललं जात आहे. 

Aug 11, 2023, 05:13 PM IST

तुम्ही कायम शरद पवारांबरोबरच राहणार का? प्रश्न ऐकताच जयंत पाटील म्हणाले, 'हा काय...'

Jayant Patil On NCP And BJP: जयंत पाटील यांच्या राजकीय भूमिकेसंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असल्याच्या पार्श्वभूमीवर उलट-सुलट चर्चांना उधाण आलं होतं. असं असतानाच आता जयंत पाटील यांनी आपली बाजू प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.

Aug 6, 2023, 03:55 PM IST

पुण्यात खरंच अमित शाहांना भेटलात का? जयंत पाटील म्हणाले, 'माझ्यासारख्या गरीबाला का...'

Jayant Patil Meeting Amit Shah: जयंत पाटील यांनी आज सकाळी पुण्यामध्ये अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमधील बातम्यांच्या माध्यमातून रंगली. त्यानंतर आता जयंत पाटील यांनीच यासंदर्भात भाष्य केलं असून आपली बाजू मांडली आहे.

Aug 6, 2023, 03:32 PM IST

'ना थका हूँ ना हारा हूँ'! शरद पवार 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्यावर, 'या' मतदारसंघातून सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात घेतली होती. पण त्यानतंर पावसामुळे पुढच्या सभा थांबवल्या होत्या. आता पुन्हा एकदा शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत आणि याची सुरुवात ते बीड मतदारसंघातून करणार आहेत.

Aug 5, 2023, 04:57 PM IST