मुंबई | शरद पवारांकडून भुजबळांच्या मनधरणीचा प्रयत्न
मुंबई | शरद पवारांकडून भुजबळांच्या मनधरणीचा प्रयत्न
Sep 14, 2019, 05:05 PM ISTशरद पवार आणि छगन भुजबळांची बंद दाराआड बैठक
गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा सुरु आहे.
Sep 14, 2019, 03:20 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीचा अनपेक्षित डाव; साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण रिंगणात
राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
Sep 14, 2019, 02:37 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीचे मजबूत बालेकिल्ले ढासळणार
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळायला सुरुवात झाली.
Sep 14, 2019, 02:32 PM ISTराष्ट्रवादीचा भाजपाला जोरदार धक्का; 'हा' नेता लागला गळाला
राष्ट्रवादीला एकापाठोपाठ एक हादरे बसत असल्याने आता शरद पवार स्वत: मैदानात उतरणार आहेत.
Sep 14, 2019, 01:59 PM ISTशरद पवारांनी उदयनराजेंच्या बालिश चाळ्यांना पाठिशी घातलं- आव्हाड
त्यांच्यासाठी साताऱ्यातील जवळच्या लोकांना दुखावलंत.
Sep 14, 2019, 12:23 PM ISTभाजपने प्रवेश नाकारल्याने काँग्रेसच्या दोन आमदारांचे तळ्यात मळ्यात
काँग्रेसच्या दोन आमदारांना भाजप प्रवेश नाकारल्याने त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
Sep 14, 2019, 12:15 PM ISTशरद पवार यांना दुखवायचे नाही : रामराजे नाईक निंबाळकर
शरद पवार यांना दुखवायला जमणार आहे की नाही?
Sep 14, 2019, 10:43 AM ISTआगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी जनहीत याचिका दाखल
महाराष्ट्रातील गंभीर पूरपरिस्थितीचा फटका. निवडणुका पुढे ढकला.
Sep 14, 2019, 10:04 AM ISTराष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Sep 14, 2019, 09:37 AM ISTउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना जागा वाटपावरुन जोरदार टोला
'शिवसेनेच्या जागांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार करणार आहेत.'
Sep 14, 2019, 09:04 AM ISTउदयनराजे भोसलेंचा खासदारकीचा राजीनामा, दोन अटींवर भाजप प्रवेश?
खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.
Sep 14, 2019, 08:24 AM ISTमुंबई । युती जागा वाटप, भाजपचा शिवसेनाला प्रस्ताव
शिवसेना - भाजप युती जागा वाटपचे घोडे अडले आहे., भाजपचा शिवसेनाला प्रस्ताव
Sep 13, 2019, 04:10 PM ISTऔरंगाबाद । भास्कर जाधव यांचा राजीनामा
औरंगाबाद येथे जाऊन भास्कर जाधव यांनी राजीनामा दिला.
Sep 13, 2019, 03:55 PM IST