ncp

सुप्रिया सुळे यांच्याशी असभ्य वर्तन, टॅक्सी ड्रायव्हरला अटक

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत दादर स्थानकावर असभ्य वर्तन झाल्याचा प्रकार समोर आला होता. 

Sep 13, 2019, 02:43 PM IST

राष्ट्रवादीला सावरण्यासाठी शरद पवार उतरणार मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Sep 13, 2019, 02:41 PM IST

उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित, खासदारकीचा देणार राजीनामा

खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जात आहे. 

Sep 13, 2019, 02:09 PM IST

भास्कर जाधवांच्या प्रवेशासाठी शिवसेनेची लगबग; विधानसभा अध्यक्षांचा बाईकवरून प्रवास

भास्कर जाधव आपला राजीनामा सचिवांकडे देऊन तो विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना फॅक्सने पाठवून त्यांची स्वाक्षरी घेता आली असती.

Sep 13, 2019, 11:21 AM IST

शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; 'हा' नेता शिवसेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादी काँग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे.

Sep 13, 2019, 10:44 AM IST

भास्कर जाधव यांचा राजीनामा, शिवसेनेत करणार आज प्रवेश

भास्कर जाधव हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत.  

Sep 13, 2019, 10:16 AM IST

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर करणार रामराम

राष्ट्रवादीला आज आणखी एक मोठा धक्का बसणार.

Sep 13, 2019, 07:52 AM IST

उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट

नाराज खासदार उदयनराजे भोसले आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार आहेत.  

Sep 12, 2019, 12:49 PM IST
Shrirampur Poster Baji to Congress,NCP, Shiv sena 11 Sep 2019 PT53S

श्रीरामपूर | भाऊसाहेब कांबळेंविरोधात पोस्टरबाजी

Shrirampur Poster Baji to Congress,NCP, Shiv sena 11 Sep 2019
श्रीरामपूर | भाऊसाहेब कांबळेंविरोधात पोस्टरबाजी

Sep 11, 2019, 04:20 PM IST

भाजपची डोकेदुखी, युती जागा वाटपाचा तिढा असताना मित्र पक्षांची मागणी वाढली

युतीचा जागा वाटपाचा तिढा सुटत नसताना, आता जनसुराज्य पक्षाच्या मागणीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.  

Sep 11, 2019, 01:33 PM IST
Navi Mumbai Ganesh Naik Joing BJP Party today 11 Sep 2019 PT2M53S

नवी मुंबई । राष्ट्रवादीचे गणेश नाईक भाजपमध्ये करणार प्रवेश

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Sep 11, 2019, 10:40 AM IST

भाजपची आज तिसरी मेगा भरती, पाहा कोण करणार प्रवेश?

भाजपची आज तिसरी मेगा भरती.  

Sep 11, 2019, 08:10 AM IST
Mumbai NCP MP Udyanraje Bhosale Not To Join BJP PT2M27S

मुंबई | उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार

मुंबई | उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार

Sep 10, 2019, 10:45 PM IST
Satara UdayaRaje Joing BJP party 10 Sep 2019 PT1M27S

पुणे| उदयनराजे भाजपमध्ये जाण्यावरून कार्यकर्त्यांमध्येच दोन गट

पुणे| उदयनराजे भाजपमध्ये जाण्यावरून कार्यकर्त्यांमध्येच दोन गट

Sep 10, 2019, 03:35 PM IST
Satara Update UdayaRaje Joing BJP party 10 Sep 2019 PT1M26S

उदयनराजे भोसलेंच्या निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

उदयनराजे भोसलेंच्या निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

Sep 10, 2019, 03:30 PM IST