पंकजा मुंडेंच्या कारखान्याने थकवला मालमत्ता कर, राष्ट्रवादीकडून आमरण उपोषण
पानगाव ग्रामपंचायतीने विविध योजनेत मोठा घोळ केल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
Sep 6, 2019, 05:51 PM ISTपुणे । राष्ट्रवादीची महत्वाची बैठक, छगन भुजबळ बैठकीला ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक आज पुण्यात होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘वन मोदीबाग’ याठिकाणी ही बैठक होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते दिलिप वळसे पाटील, सुनील तटकरे, खासदार अमोल कोल्हे या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत.
Sep 6, 2019, 03:05 PM ISTराष्ट्रवादीची पुण्यात महत्वाची बैठक, छगन भुजबळ बैठकीला येणार का?
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक आज पुण्यात.
Sep 6, 2019, 09:54 AM ISTविधानसभा निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादी निम्म्या-निम्म्या जागा लढवणार
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी निम्म्या-निम्म्या जागा लढवणार.
Sep 6, 2019, 07:25 AM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी १२५-१२५ जागा लढवणार
काँग्रेस-राष्ट्रवादी १२५-१२५ जागा लढवणार
Sep 5, 2019, 09:55 PM ISTनवी दिल्ली| पवारांची माघार, हर्षवर्धन थांबणार?
नवी दिल्ली| पवारांची माघार, हर्षवर्धन थांबणार?
Sep 5, 2019, 09:50 PM ISTराष्ट्रवादीने वचन न पाळल्यामुळेच हर्षवर्धन पाटील नाराज- बाळासाहेब थोरात
हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत.
Sep 5, 2019, 08:21 PM ISTमुंबई | हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादीवर प्रहार
मुंबई | हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादीवर प्रहार
Sep 5, 2019, 02:55 PM ISTइंदापूर | हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
इंदापूर | हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
Sep 5, 2019, 02:45 PM ISTअमित शाहंच्या शरद पवारांवरील 'त्या' टीकेला नातवाचे प्रत्युत्तर
गरज पडली तर साहेबांचा सल्ला घ्यायचा, गरज पडली तर बारामतीत येऊन साहेबांचं कौतुक करायचं
Sep 3, 2019, 11:43 PM ISTअबकी बार २२९; अंतर्गत सर्वेक्षणात महायुतीला मोठे यश मिळण्याचे संकेत
सध्या भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु आहे.
Sep 3, 2019, 05:45 PM ISTशिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चेवर छगन भुजबळ म्हणाले...
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून जोर धरत होती. पण
Sep 2, 2019, 09:25 PM ISTमावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही; उदयनराजेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
शिवस्वराज्य यात्रा साताऱ्यात आली तेव्हा उदयनराजेंनी याठिकाणी उपस्थित राहणे टाळले होते.
Sep 2, 2019, 03:20 PM ISTसांगली| आर.आर. पाटलांच्या आठवणीने शरद पवार भावूक
सांगली| आर.आर. पाटलांच्या आठवणीने शरद पवार भावूक
Sep 2, 2019, 11:55 AM ISTआर.आर. पाटलांच्या आठवणीने शरद पवार भावूक
'आबा, तुम्ही तंबाखू सोडण्याचा, माझा सल्ला ऐकला नाही, जर ऐकलं असता, तर तुम्ही आता आमच्यात असता'
Sep 2, 2019, 11:38 AM IST