ncp

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांची घोषणा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची कधीही घोषणा होऊ शकते. 

Sep 18, 2019, 02:49 PM IST

'तुरुंगात गेलेल्यांनी सांगू नये आम्ही काय केलं'; शरद पवारांचा अमित शाहंना टोला

शरद पवार यांचं अमित शाह यांना प्रत्युत्तर

Sep 18, 2019, 09:10 AM IST
Satara Bypoll Election After Udyanraje Joins BJP PT1M36S

सातारा| उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?

सातारा| उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?

Sep 17, 2019, 05:00 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाजनादेश यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात आज आहेत.

Sep 17, 2019, 12:55 PM IST

विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा १९ सप्टेंबरला?

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतोय, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. 

Sep 17, 2019, 09:29 AM IST

शरद पवारांना स्वाभिमानाची भाषा शोभत नाही- शिवसेना

तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते.

Sep 17, 2019, 07:38 AM IST
Nashik NCP Sharad Pawar PC 16 September 2019 PT11M12S

मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादी 125 -125 जागा लढणार - शरद पवार

मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादी 125 -125 जागा लढणार - शरद पवार

Sep 16, 2019, 06:25 PM IST

नाशिकमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक, छगन भुजबळ अनुपस्थित

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सगळ्या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.

Sep 16, 2019, 01:56 PM IST

गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम

गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाने काहीसा दिलासा दिला आहे.

Sep 16, 2019, 01:23 PM IST
Election Commission Gave Relief To NCP PT48S

नवी दिल्ली| निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादीला दिलासा; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम

नवी दिल्ली| निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादीला दिलासा; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम

Sep 16, 2019, 01:05 PM IST

'...म्हणून मोदी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी गैरहजर'

साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

Sep 16, 2019, 12:56 PM IST
Navi Mumbai NCP Sharad PawarAnd Amol Kolhe On Udyan Raje Bhosale Joins BJP PT1M40S

नवी मुंबई| जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेले पळपुटे निघाले; शरद पवारांचा उदयनराजेंवर निशाणा

नवी मुंबई| जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेले पळपुटे निघाले; शरद पवारांचा उदयनराजेंवर निशाणा

Sep 16, 2019, 12:25 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; 'हा' नेता शिवसेनेच्या गोटात

विजयराज खुळे हे मूळचे शिवसैनिक असून राज्यातील शिवसेनेचे पहिले जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत.

Sep 16, 2019, 09:57 AM IST
Raigad NCP Leader Vijayraj Khule To Join Shiv Sena PT1M30S

रायगड| राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; विजयराज खुळे यांचा शिवसेनेत प्रवेश

रायगड| राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; विजयराज खुळे यांचा शिवसेनेत प्रवेश

Sep 16, 2019, 09:45 AM IST

भाजपमध्ये नवे नेतृत्त्व निर्माण करण्याची धमक नाही- रोहित पवार

आमच्याकडून गेलेले नेते त्यांच्या डब्यात पाणी भरत आहेत.

Sep 16, 2019, 09:29 AM IST