उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा! भाजपाचा टोला
पायी वारीवर बंद घालण्याच्या मुद्दयावर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
Jul 14, 2021, 03:26 PM ISTकाँग्रेसची पुन्हा स्वबळाची भाषा, पवारांनी विचारला सवाल तर राऊत यांचा टोला
नाना पटोले ( Nana Patole) यांच्या वक्तव्यानंतर महाआघाडीत नाराजी व्यक्त होत असताना काँग्रेसने (Congress) पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे.
Jul 14, 2021, 12:24 PM ISTशरद पवार नाराज, मनधरणीसाठी काँग्रेस नेत्यांनी घेतली भेट
राज्यात महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) स्थापन झाल्यानंतर अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. आरोप-प्रत्त्युर पाहायला मिळत आहे. आता काँग्रेस काही नेत्यांच्या जाहीर वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) नाराजी नाट्य दिसून येत आहे.
Jul 14, 2021, 09:53 AM ISTपक्ष प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी समन्वय समिती, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय
एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जात असल्याने आघाडीत नाराजी होती, काही नेत्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली होती
Jul 12, 2021, 10:47 PM ISTनाना पटोले यांनी माहिती घेऊन आरोप करावे! पाळत ठेवल्याच्या आरोपावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
पोलीस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी अर्ज करावा गृहविभाग त्याबाबत निर्णय घेईल - नवाब मलिक
Jul 12, 2021, 04:50 PM ISTभाषणादरम्यान अमोल मिटकरी कोसळले; प्रकृती स्थिर
मिटकरी यांची प्रकृती आता स्थिर
Jul 12, 2021, 02:38 PM ISTमाझ्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न - नाना पटोले
काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा खळबळजनक विधान केले आहे.
Jul 12, 2021, 02:01 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांची 'ही' चलाखी महाराष्ट्रात चालणार नाही - रोहित पवार
फडणवीस हे दुसरीकडे कुठंही बोलले असते तर ते खपून गेले असते. महाराष्ट्र हे खोटं लपून राहणार नाही, अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी करत समाज माध्यमावर व्हिडिओच शेअर केला आहे.
Jul 10, 2021, 01:49 PM IST'भाजपचे राज्यातले मंत्री शिवसेना-राष्ट्रवादीचे प्रोडक्ट', भाजपात निष्ठावंत विरुद्ध आयात नेते?
भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आभार मानले पाहिजेत, आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे. त्यामुळे त्यांना चेहरे मिळाले - संजय राऊत
Jul 8, 2021, 03:42 PM ISTVIDEO | विधानसभेत गोंधळ; भाजप आमदार संतापले
Shivsena NCP And BJP On Chaos In Vidhan Sabha Monsoon Session 2021
Jul 5, 2021, 02:35 PM ISTVIDEO । विधानसभा अध्यक्ष निवडणूक : शिवसेना, काँग्रेसनंतर राष्ट्रवादीकडून व्हिप जारी
NCP Issued Whip To All MLA To Be Present For Monsoon Session
Jul 2, 2021, 03:25 PM ISTआजोबांच्या पावलावर नातवाचं पाऊल, आमदार रोहित पवारांच्या हाती कोळपणी
आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसोबत बांधावर जाऊन तिथले प्रश्न समजून घेतले.
Jul 1, 2021, 08:45 PM ISTVIDEO| कृषी कायद्यावर काय म्हणाले शरद पवार?
NCP CHIEF SHARAD PAWAR ON FARM LAW
Jul 1, 2021, 06:05 PM ISTविधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत बिघाडी?
विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची कोणाला मिळणार? राष्ट्रवादी काँग्रेस का नाराज?
Jul 1, 2021, 05:22 PM ISTVIDEO । वादानंतर पिंपरी-चिंचवड येथील उड्डाण पूल वाहतुकीला खुला
Pimpri Chinchwad NCP Inaugurated And Opened Fly Over Bridge For Transportation
Jun 30, 2021, 02:50 PM IST