ncp

Shivsena MP Sanjay Raut On Anant Geete Remarsk On NCP Sharada Pawar PT3M6S

Video। शरद पवार हे देशाचे नेते आहेत - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut On Anant Geete Remarsk On NCP Sharada Pawar

Sep 21, 2021, 11:25 AM IST

शरद पवार हे देशाचे नेते आहेत - संजय राऊत

 खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. अनंत गिते प्रकरणावर मला विषय माहीत नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे राज्याचे नेते आहेत, असे म्हणाले.

Sep 21, 2021, 10:15 AM IST

शिवसेनेचे अनंत गीते यांचा राष्ट्रवादीवर घणाघात, पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत!

शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस ( Congress) कधीच एक होऊ शकत नाहीत, असे सांगत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) यांनी नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे.  

Sep 21, 2021, 09:39 AM IST

चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावावा, रुपाली चाकणकर यांची मागणी

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं

Sep 20, 2021, 05:17 PM IST

दादागिरीचे उत्तर दादागिरीनेच दिलं जाईल ; सोमय्यांच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांचा इशारा

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर केलेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

Sep 19, 2021, 10:35 PM IST

भाजपला जोरदार धक्का देणार? अजित पवार यांचा खळबळजनक दावा

मुख्यमंत्र्यांच्या विधानावरुन राज्याच्या राजकारणात तर्क-वितर्क सुरु असतानाच आता उपमुख्यमंत्र्यानी खळबळजनक दावा केला आहे

Sep 17, 2021, 08:58 PM IST

साई संस्थानवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, आमदार आशुतोष काळे अध्यक्षपदी

shirdi saibaba​ : साई संस्थानवर राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसून येत आहे.  

Sep 17, 2021, 08:03 AM IST

राष्ट्रवादीचा दे धक्का ! पक्षाचा व्हीप डावलला, सभापतींसह दोघा सदस्यांचे पद रद्द

राष्ट्रवादी पक्षाचा व्हीप (NCP whip) डावलल्याने भोर पंचायत समितीच्या (Bhor Panchayat Samiti) सभापतीसह दोन सदस्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. 

Sep 16, 2021, 02:28 PM IST

फडणवीस यांच्या टीकेनंतर अजित पवार यांचे खास शैलीत उत्तर

OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी  (OBC Political Reservation )काढण्यात आलेल्या अध्यादेशावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. 

Sep 16, 2021, 01:22 PM IST

प्रवीण दरेकर यांचं 'ते' वक्तव्य म्हणजे वाक्यप्रचार, चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाठराखण

'रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष' अशी टीका प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली होती

Sep 14, 2021, 03:08 PM IST

राज्यात मंदिरे खुली करण्याचे महाविकास आघाडी सरकारचे संकेत

 Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोविड-19चे ( Covid-19) निर्बंध अद्याप आहेत.  

Sep 14, 2021, 07:51 AM IST

दरेकर, 'महिलांची माफी मागा अन्यथा थोबाड आणि गाल रंगवू शकतो'

भाजपचे (BJP) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादीची काँग्रेसच्या महिला अधिक आक्रमक झाल्या आहेत. 

Sep 14, 2021, 06:54 AM IST

'रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष' प्रवीण दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे

Sep 13, 2021, 08:02 PM IST