ncp

Maharashtra 80 Out Of 100 Patients Found Delta Plus Covid Positive PT1M4S

काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही राज्यात स्वबळाचा नारा, नवाब मलिक यांनी दिले संकेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही असं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे

Aug 9, 2021, 09:49 PM IST

दिल्लीत अमित शाह आणि शरद पवार यांची भेट, 'या' महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

शरद पवार यानी गेल्या काही दिवसात दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे

 

Aug 3, 2021, 04:20 PM IST

'राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र तयार करतायत', नवाब मलिक यांचा आरोप

राज्यपाल पूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते त्यांना विसर पडलाय का की ते राज्यपाल आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे

Aug 3, 2021, 03:40 PM IST

'थपडच्या धमक्या आम्हाला देऊ नका, एक अशी देऊ की परत उठणार नाही'

'थपडांच्या धमक्या आम्हाला देऊ नका', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गंभीर इशारा

Aug 1, 2021, 02:51 PM IST

'भाजपा-राष्ट्रवादी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत', नवाब मलिक यांचं स्पष्टीकरण

मोदी-पवार भेटीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे

Jul 17, 2021, 06:36 PM IST

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, जाणून घ्या पवार-मोदी भेटीत नेमकं काय घडलं!

शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट झाली, या भेटीमागे अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत

Jul 17, 2021, 03:40 PM IST

दिल्लीत महत्वाची घडामोड; पीएम मोदी - पवार भेट तर अमित शाह - फडणवीस यांच्यात चर्चा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत आज महत्वाची भेट झाली.  

Jul 17, 2021, 12:40 PM IST

काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य, 'शरद पवार यांच्या हाती उद्धव ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल'

महाराष्ट्र काँग्रेस  (Maharashtra Congress) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.  

Jul 16, 2021, 08:24 AM IST

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवर चर्चा होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटासाठी 'वर्षा' निवासस्थानी दाखल झाले आहेत

Jul 15, 2021, 06:15 PM IST

'हे सरकार आपल्या वजनाने कोसळेल, त्यादिवशी पर्यायी सरकार देऊ' देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

'तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नाही, एकमेकांवर विश्वास नाहीए, आमदारांवर विश्वास नसल्याची फडणवीस यांची टीका

Jul 15, 2021, 05:07 PM IST

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक; राज्य सरकार सावध, धोका टाळण्यासाठी आवाजी मतदान?

Maharashtra Assembly Speaker Election​ :  विधानसभा अध्यक्ष ( Assembly Speaker Election) पद निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राज्य सरकार सावध पवित्रा घेत आहे. 

Jul 15, 2021, 12:39 PM IST