ncp

'मी सक्तीने उद्धव ठाकरे यांचा हात वर केला', मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवारांचा दावा

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर, पाहा व्हिडीओ

Oct 16, 2021, 07:25 PM IST

चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली, शरद पवार यांचा केला एकेरी उल्लेख

एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली

Oct 15, 2021, 06:02 PM IST

'चित्रा वाघ पुरुषांना ब्लॅकमेल करतात', विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप

राज्य महिला आयोग अध्यक्षपदाच्या निवडीवरुन राष्ट्रवादी आणि भाजप महिला नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत

Oct 14, 2021, 04:40 PM IST

राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळणार, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर मोठी जबाबदारी

Oct 13, 2021, 10:26 PM IST

शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते पण... देवेंद्र फडणवीस यांचा पवारांना टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीबाबतच्या विधानावर शरद पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती

Oct 13, 2021, 05:58 PM IST
NCP MP Amol Kolhe Letter To CM Uddhav Thackeray PT38S

Video | Amol Kolhe | 'कलाकारांना दिलासा द्या'

NCP MP Amol Kolhe Letter To CM Uddhav Thackeray

Oct 13, 2021, 04:50 PM IST

मावळ घटना भाजप नेत्यांच्या चिथावणीमुळे, शरद पवार यांचा हल्लाबोल

शरद पवार यांनी केलेल्या आरोपांना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे

Oct 13, 2021, 04:24 PM IST

शरद पवार यांना केंद्राची ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले...

Chandrakant Patil on  Sharad Pawar : भाजप आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप दिसून येत आहे. 

Oct 13, 2021, 12:51 PM IST
NCP Leader Nawab Malik And BJP Leader Ashish Shelar Critics On Each Other PT1M25S

VIDEO | केद्रींय यंत्रणाचा गैरवापर सुरु : नवाब मलिक

NCP Leader Nawab Malik And BJP Leader Ashish Shelar Critics On Each Other

Oct 12, 2021, 10:50 PM IST

Maharashtra Bandh : कुठे बंद तर कुठे राडा?, वाचा महाराष्ट्रात मिळाला का बंदला प्रतिसाद?

राज्यात काही ठिकाणी बंदल कडकडीत तर काही ठिकाणी संमीश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी या बंदला हिंसक गालबोट लागलं

Oct 11, 2021, 06:59 PM IST

'आजचा बंद म्हणजे सरकारच्या मीपणाचा कळस' देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

बंद करणाऱ्या सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी नविन नाव दिलं आहे

Oct 11, 2021, 03:05 PM IST

आयकर विभागाच्या टार्गेटवर पवार कुटुंब? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

बदल्यांसाठी, निविदांसाठी 1000 कोटींची दलाली, देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

Oct 9, 2021, 08:50 PM IST

Mumbai Drug Case : पार्टीत NCP नेत्याच्या जवळचा माणूस, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा

NCB ने ज्या लोकांना सोडलं होतं, ते कोणत्या पक्षाचे होते की नव्हते, हा मुद्दाच येत नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे

Oct 9, 2021, 08:13 PM IST