ncp

भाजपला मोठा धक्का, 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Ulhasnagar NCP News : राष्ट्रवादीने भाजपला (BJP) जोरदार दे धक्का दिला आहे. 

Oct 27, 2021, 02:15 PM IST

किरीट सोमय्या यांचा नवाब मलिकांवर गंभीर आरोप, ठाकरे सरकारलाही दिला इशारा

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना आव्हान दिल्यानंतर आता भाजपने ठाकरे सरकारला इशारा दिला आहे

Oct 22, 2021, 07:57 PM IST

मोठी बातमी! हसन मुश्रीफ पालकमंत्रीपद सोडणार? 'हे' आहे कारण

हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडणार असल्याची सूत्रांची माहिती

Oct 22, 2021, 07:02 PM IST

अजित पवार करणार धमाका, देणार कारखान्यांबाबत पत्रकार परिषदेत माहिती

Income tax officer's raid : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar) यांनी आयकर विभागाच्या धाडीनंतर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  .

Oct 22, 2021, 10:15 AM IST

BREAKING : नवाव मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया

योग्यवेळी कायदेशारी कारवाई करणार असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे

Oct 21, 2021, 06:58 PM IST

रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त होतं

Oct 20, 2021, 06:55 PM IST

वानखेडेंच्या नावाने पैसे उकळण्याचं काम, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

भाजप, एनसीबी आणि काही क्रिमिनल्स मिळून या मुंबईत दहशत माजवत आहेत, पुढच्या आडवण्यात पुरावे देणार

Oct 20, 2021, 04:21 PM IST
NCP Chief Sharad Pawar Arrives At Varsha Bungalow To Meet CM Uddhav Thackeray PT1M39S

Video | मुख्यमंत्री आणि शरद पवारांची अर्धा तास चर्चा

NCP Chief Sharad Pawar Arrives At Varsha Bungalow To Meet CM Uddhav Thackeray

Oct 20, 2021, 03:35 PM IST
Opposition Minister Pravin Darekar Criticize Shivsena NCP On Drugs Case PT1M30S

Video | Pravin Darekar on drugs case | कायदा नियम सगळ्यांना सारखेच- दरेकर

Opposition Minister Pravin Darekar Criticize Shivsena NCP On Drugs Case

Oct 20, 2021, 03:10 PM IST

राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचे IT, ईडीलाच थेट आव्हान, आम्ही यांच्या बापाला घाबरत नाही!

ED News : राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही नेत्यांवर ईडीकडून कारवाई सुरु आहे. याबाबत आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. 

Oct 20, 2021, 12:55 PM IST

शरद पवार यांच्याबाबत 'एकेरी', चंद्रकांत पाटील यांची सारवासारव

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची जीभ घसरली होती.  

Oct 19, 2021, 01:46 PM IST

सरकारमध्ये एकत्र असलेले सेना-राष्ट्रवादी आमने सामने, लसीकरण मोहिमेवरुन राडा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर दालनात धडक मारत राडा घातला

Oct 18, 2021, 06:16 PM IST
Pimpri NCP Supremo Sharad Pawar On Parambir Singh,NCB And Pawar Family IT Raid PT1M56S

'परमबीर सिंग कुठे गायब झाले? NCB कडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न'

Pimpri NCP Supremo Sharad Pawar On Parambir Singh,NCB And Pawar Family IT Raid

Oct 16, 2021, 08:00 PM IST